खिर्डी बु.ग्रामपंचायतीचा तुघलकी कारभार…!

खिर्डी बु.ग्रामपंचायतीचा तुघलकी कारभार…! खिर्डी बु ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष — शेख.असलम शेख.नजीर… यावल ( सुरेश पाटील): रावेर तालुक्यातील मौजे खिर्डी बु. येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष करून वार्ड क्र. १ मध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे. जागे-जागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहे, कच-यांनी गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर […]

Continue Reading

यावल येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे रक्तदान शिबिर..!

यावल येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे रक्तदान शिबिर..! यावल ( सुरेश पाटील): कोरोनामुळे राज्यभरात आरोग्य यंत्रणेवर भलामोठा ताण पडलेला आहे.राज्यातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा अतिशय कमी आहे. म्हणून इतर रुग्णांची रक्ताअभावी होणारी हेळसांड थांबावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांच्या व युवक प्रदेशाध्यक्ष मा.महेबूबभाई शेख,कार्याध्यक्ष […]

Continue Reading

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात कोरोना होतो?

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 30 ते 40 टक्के व्यक्तींनाच कोरोनाची लागण होत होती. आता हे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास अवघ्या मिनिटभरात […]

Continue Reading