“तेज समाचार” ऑनलाईन वृत्ताची तातडीने दखल-महसूलच्या वाळू पथकावर वाळूतस्करांची पाळत

“तेज समाचार” ऑनलाईन वृत्ताची तातडीने दखल-महसूलच्या वाळू पथकावर वाळूतस्करांची पाळत. यावल तहसीलदार यांचे पथक मनवेल थोरगव्हाण परिसरात. कारवाईकडे तालुक्याचे लक्ष वेधून यावल ( सुरेश पाटील): काल दि.13 रोजी गुढीपाडवा मुहूर्त वाळूतस्करांसाठी मोठी सुवर्णसंधी महसूलच्या नाकावर टिच्चून अवैध गौण खनिज वाहतूक असे वृत्त तेज समाचार कॉम मध्ये ऑनलाईन प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल यावल महसूल विभागाने घेतली […]

Continue Reading

मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे, तिकडेही लक्ष द्या- देवेंद्र फडणवीस

नागपूर  (तेज समाचार डेस्क): मुंबई आणि पुणे ही राज्यातील महत्त्वाची शहरे आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र, या दोन शहरांपलीकडेही महाराष्ट्र आहे. तिकडेही लक्ष द्या, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजातील अनेक घटकांचा विचार केलेलाच नाही. सरकारने त्यांना […]

Continue Reading