यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय कडुन वनरक्षकांवर गोळीबार

यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय कडुन वनरक्षकांवर गोळीबार यावल ( सुरेश पाटील): तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या करंजपाणी या अतिदुर्गम भागात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्दीष्ठाने आलेल्या परप्रांतीय१०ते१५जणांच्या टोळक्याकडुन अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली असुन , याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , यावल […]

Continue Reading

गुढीपाडवा मुहूर्त वाळूतस्करांसाठी मोठी सुवर्णसंधी-महसूलच्या नाकावर टिच्चून अवैध गौण खनिज वाहतूक.

गुढीपाडवा मुहूर्त वाळूतस्करांसाठी मोठी सुवर्णसंधी.महसूलच्या नाकावर टिच्चून अवैध गौण खनिज वाहतूक. यावल ( सुरेश पाटील): दि.13 मंगळवार रोजी गुढीपाडवा तसेच दि.14 बुधवार रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आणि 2 दिवस शासकीय सुट्टी असल्याने यावल परिसरात व तालुक्यात वाळू तस्करांना मोठी सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. आज दिनांक 12 रोजी संध्याकाळी 6 […]

Continue Reading

5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं

लखनऊ  (तेज समाचार डेस्क):  उत्तर प्रदेशातील बंदायू जिल्ह्यात काळजाचा थरकाप करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर चिमुकलीवर बलात्कार केल्यानंतर त्यानं तिची हत्या देखील केली आहे. बंदायू जिल्ह्यातील एका गावातील 5 वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर […]

Continue Reading