कोरोना रुग्णाचा उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही – ना.ॲड.के.सी.पाडवी

कोरोना रुग्णाचा उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही – ना.ॲड.के.सी.पाडवी नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : कोरोनाचे संकट गंभीर असून नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही असे राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ॲड.के.सी.पाडवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ॲड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. त्यासाठी […]

Continue Reading

बंगालमध्ये मतदानावेळी हिंसा, सीआयएसफ जवानांनी केलेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू

  कोलकाता  (तेज समाचार डेस्क):  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections) चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. ४४ जागांसाठी मतदान (Election) सुरू असतानाच हिंसेचं गालबोट लागलं. कुचबिहारच्या शीतलकुचीमध्ये सीआरपीएफच्या (CRPF) जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत. मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या आनंद बर्मन या १८ वर्षीय तरुणाला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचंही […]

Continue Reading