हतनुर धरण पाटाच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून कोळसा निर्मिती-किनगाव येथील कर्मचाऱ्याचे कृत्य

हतनुर धरण पाटाच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून कोळसा निर्मिती-किनगाव येथील कर्मचाऱ्याचे कृत्य यावल (सुरेश पाटील): हतनूर धरणाचा पाट यावल रावेर तालुक्यातून गेलेला आहे या पाटाच्या आजूबाजूस असलेले बाभळीचे झाड आणि इतर वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्याचा सपाटा लाकूडतोडणाऱ्यानी सुरु केला असून यात किनगाव येथील एक कर्मचारी सहभागी असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे तरी […]

Continue Reading

यावल रावेर तालुक्यात बोगस शेतकऱ्यांचा शेती खरेदीत धुमाकूळ

यावल रावेर तालुक्यात बोगस शेतकऱ्यांचा शेती खरेदीत धुमाकूळ. रावेर यावल सावदा दुय्यम निबंधकांना प्रांतांनी दिला लेखी आदेश. शेती खरेदी प्रकरणात आयकर विभागासह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. जिल्हास्तरीय सर्व अधिकारी, आयकर विभाग अधिकारी आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम-1979 चे नियम 19(3)नुसार स्थावर मालमत्ता खरेदी […]

Continue Reading