डॉक्टर साहेब आपण अशा लोकांसाठी येतात हे चूक आहे-पोलीस निरीक्षक यांचे समाजसेवकला उत्तर

डॉक्टर साहेब आपण अशा लोकांसाठी येतात हे चूक आहे. पोलीस निरीक्षक यांचे समाजसेवकला उत्तर. अवैध धंदेवाल्यांचे काय अनेक प्रश्न उपस्थित. यावल (सुरेश पाटील): यावल फैजपूर रोडवर असलेल्या पेट्रोल पंपासमोर हरिओम नगर जवळ एक फैजपूर येथील कार्यकर्ता रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या बाजूला उभा असताना मद्यप्राशन केले आहे किंवा नाही या कारणावरून यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी […]

Continue Reading

यावल शहरासह तालुक्यात वाळू तस्करी सुरूच आज 1 ट्रॅक्टर आणि 1डंपर पकडले. महसूलची कारवाई

यावल शहरासह तालुक्यात वाळू तस्करी सुरूच आज 1 ट्रॅक्टर आणि 1डंपर पकडले. महसूलची कारवाई. जिल्हास्तरीय गौण खनिज पथक यावल तालुक्यात. यावल (सुरेश पाटील):यावल शहरासह तालुक्यात अवैध अनाधिकृत वाळू वाहतूक सुरूच असल्याने आज सकाळी यावल महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि 1डपंर पकडल्याने वाळू वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे,दरम्यान जळगाव येथील जिल्हास्तरीय गौणखनिज पथक […]

Continue Reading

नियम झुगारून रातराणी पान टपरी रात्री दोन वाजेपर्यंत सुरू-अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष

नियम झुगारून रातराणी पान टपरी रात्री दोन वाजेपर्यंत सुरू-अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष यावल (सुरेश पाटील): काल दि.6मंगळवार रोजी कोरोनामुळे शासकीय यंत्रणेच्या दृष्टीवर विपरीत परिणाम यावल शहरात तालुक्यात 75 टक्के लोकांच्या तोंडावर मुख्य पट्टी नाही आणि सुरक्षित अंतरही खड्ड्यात असे ऑनलाइन वृत्त तेज समाचार मध्ये प्रसिद्ध झाल्याने यावल शहरातून अनेकांनी तेज समाचार या ऑनलाईन […]

Continue Reading