यावल शहरासह तालुक्यात 75% लोकांच्या तोंडावर मुख्य पट्ट्या नाहीत आणि सोशल डिस्टन्स घातले खड्ड्यात

कोरोनामुळे शासकीय यंत्रणेच्या दृष्टीवर विपरीत परिणाम. यावल शहरासह तालुक्यात 75% लोकांच्या तोंडावर मुख्य पट्ट्या नाहीत आणि सोशल डिस्टन्स घातले खड्ड्यात. यावल ( सुरेश पाटील): यावल शहरासह संपूर्ण यावल तालुक्यात 75 टक्के नागरिकांच्या तोंडावर मुख्य पट्ट्या लावलेल्या नसल्यामुळे तसेच ठिक-ठिकाणी सोशल डिस्टन्स खड्ड्यात घातले जात असल्याने तसेच शासनाने निश्चित केलेले सर्व निर्बंध आणि कोरोना नियमाची ऐशी […]

Continue Reading