महाराष्ट्रातील कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट- पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात 10 हजार रुग्ण!

पुणे (तेज समाचार डेस्क):  महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आता लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यातच कालची महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची रुग्णसंख्या विक्रमी आहे. काल एका दिवसात तब्बल 50 हजारांच्या घरात रूग्णसंख्या गेल्याने चिंतेचं वातावरण पसरलं आहे. महाराष्ट्र लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना शनिवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 10 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून […]

Continue Reading