लॉकडाऊन टाळू शकतो पण नियम पाळण्याची गरज- मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन

लॉकडाऊन टाळू शकतो पण नियम पाळण्याची गरज- मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करत ही आहोत. परंतू आजचे कोरोना नामक राक्षसाचे आक्राळविक्राळ रुप पाहिले तर आपण उभ्या केलेल्या आरोग्य सुविधा कमी पडतील की काय अशी […]

Continue Reading