यावल नगर परिषदेकडून विस्तारित वसाहतींसाठी 5.75 कोटी ची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास

यावल नगर परिषदेकडून विस्तारित वसाहतींसाठी5.75 कोटी ची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास यावल दि.2(सुरेश पाटील): येथील नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भागासाठी 5 कोटी 75 लाख रुपये खर्चाच्या वैशिष्टपूर्ण व 14 वा वित्त आयोग योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या जलकुंभ,रायझिंग(मेन जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नवीन पाण्याच्या टाकी पर्यंत पाईपलाईन) व वितरण व्यवस्थेसाठी जलवाहिनी टाकणेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आता पुर्णत्वास आली आहे. याबाबत […]

Continue Reading