ग्रामपंचायत कर वसुली सुवर्ण बक्षीस योजना

ग्रामपंचायत कर वसुली सुवर्ण बक्षीस योजना. ग्राम विकास अधिकारी,सरपंच, उपसरपंच यांचा स्तुत्य उपक्रम. वराडसिम ग्रुप ग्रामपंचायतला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद. यावल (सुरेश पाटील):भुसावळ तालुक्यातील वराडसिम ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ग्रामस्थांकडे अंदाजे कोट्यवधी रुपयाची थकबाकी झाल्याने थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायत कर वसुली सुवर्ण बक्षीस योजना हा स्तुत्य उपक्रम वराडसिम ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे,सरपंच सौ.गिता खाचणे, उपसरपंच […]

Continue Reading