टॉसिलीझुमाब इंजेक्शनचे वाटप होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली

जळगाव – आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दिनांक 28 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशान्वये टॉसिलीझुमाब (Tocilizumab) हे इंजेक्शन जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित शासकीय/खाजगी रुग्णालयास वाटप करण्याबाबतचे निर्देश मे. सिप्ला लि या कंपलीन निर्गमित करण्यात आलेले आहेत. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दिनांक 28 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशानुसार निर्गमित […]

Continue Reading

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारत आवारातील ध्वजारोहण रद्द

जळगाव – महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी (BREAK THE CHAIN) व सदर विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल, 2021 च्या आदेशान्व्ये दि. 1 मे, 2021 च्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बध लागु केलेले आहेत. कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र […]

Continue Reading

कोरोनाकाळात पोलिसांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप-वाढदिवसानिमित्त आशुतोष जगदाळेचा विधायक उपक्रम!

कोरोनाकाळात पोलिसांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप; वाढदिवसानिमित्त आशुतोष जगदाळेचा विधायक उपक्रम! निजामपूर-जैताणे (ता.साक्री, जि.धुळे) (वैभव करवंदकर ) :पार्श्वभूमीवर माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (तालुका – साक्री , जिल्हा – धुळे ) येथील आशुतोष जगदाळे ह्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व निजामपूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना सुमारे १०० मास्क (एन-९५ […]

Continue Reading

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरे करावेत- महेंद्र रेडके

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरे करावेत;महेंद्र रेडके होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व दिग्विजयसिंह पारेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वन्यजिवांसाठी केली पाण्याची सोय. यावल ( सुरेश पाटील) : होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व दिग्विजयसिंह दत्तात्रय पारेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वनगळी दत्तात्रय पारेकर व त्यांच्या मित्रांनी केक,फुगे आतिषबाजी […]

Continue Reading

बिल काढण्याच्या कारणावरून ठेकेदार आणि बिडिओमध्ये शाब्दिक चकमक

बिल काढण्याच्या कारणावरून ठेकेदार आणि बिडिओमध्ये शाब्दिक चकमक. यावल (सुरेश पाटील): पंचायत समिती यावल कार्यालयातून कामाचे बिल काढणे संदर्भात यावल तालुक्यातील एका ठेकेदारआणि यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने संपूर्ण यावल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीने लक्ष केंद्रित केल्याने प्रकरण पंचायत समितीच्या बाहेर गेले नाही परंतु सदर […]

Continue Reading

तिरुपतीनगर खुल्या जागेवरील महिला बगीचा कंपाउंड भिंत अपूर्ण

तिरुपतीनगर खुल्या जागेवरील महिला बगीचा कंपाउंड भिंत अपूर्ण. महिलांची छेडखानी करण्यासाठी ठेकेदाराने सोडली पळवाट. न.पा.मुख्याधिकारी यांच्यासह नगरसेवकांचे दुर्लक्ष. यावल (सुरेश पाटील): तिरुपतीनगर मधील महिला गार्डनचे संरक्षण भिंतीचे काम दक्षिण बाजूने अपूर्ण ठेवल्याने ठेकेदाराने संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण का ठेवले? बांधकामास कोणी विरोध केला आहे का?तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून ठेकेदाराने किंवा नगरपालिका मुख्याधिकारी/ नगरसेवकानी […]

Continue Reading

तापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता श्रीस्वामी, लघुपाटबंधारे अधीक्षक अभियंता प्रशांत मोरे, हरिपुरा धरण साइटवर

तापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता श्रीस्वामी, लघुपाटबंधारे अधीक्षक अभियंता प्रशांत मोरे, हरिपुरा धरण साइटवर साइटवर भेट दिल्याने तसेच कॉन्ट्रॅक्टर महेंद्र पाटील यांनी अभियंत्यास धमकी दिल्याने जिल्ह्यात ठेकेदाराच्या दबंगगिरीचा चर्चेचा विषय. यावल (सुरेश पाटील): सातपुडा डोंगराच्या कुशीत यावल तालुक्यात हरीपुरा धरण सांडव्याचे कोट्यवधी रुपयाचे बांधकाम सुरू आहे हे बांधकाम कशा प्रकारे सुरू आहे किंवा नाही याची […]

Continue Reading

यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूकदारांना महसूलने दिली कायदेशीर लस-मंडळ अधिकाऱ्यांनी पकडले 2 ट्रॅक्टर आणि 2 डंपर

यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूकदारांना महसूलने दिली कायदेशीर लस. मंडळ अधिकाऱ्यांनी पकडले 2 ट्रॅक्टर आणि 2 डंपर. यावल (सुरेश पाटील): यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाळू वाहतूकदारांनी विनापरवाना वाळू वाहतुकीची सर्रास तस्करी सुरू केल्याने गेल्या8दिवसापासून यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बेधडक कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करीत असताना 2 […]

Continue Reading

यावल तालुक्यातील हरिपुरा धरणाचे सांडव्याच्या निकृष्ट कामाबाबत पत्रव्यवहार केल्याचे कारणावरुनलघु पाटबंधारे अभियंत्यास ठेकेदाराने दिली धमकी

यावल तालुक्यातील हरिपुरा धरणाचे सांडव्याच्या निकृष्ट कामाबाबत पत्रव्यवहार केल्याचे कारणावरुन लघु पाटबंधारे अभियंत्यास ठेकेदाराने दिली धमकी. महेंद्र पाटील यांच्या विरोधात जळगाव येथील रामानंदनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल कारवाई गुलदस्त्यात. यावल (सुरेश पाटील): यावल तालुक्यातील हरिपुरा धरणाचे सांडव्याच्या निकृष्ट कामाबाबत भुसावळ येथील लघुपाटबंधारे बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता एन.टी.आढ़े हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसेच वलय कंट्रक्शन […]

Continue Reading

शहादा : श्री कृष्ण गोशाळेत चि.प्रा.हितेंद्र व चि.सौ.का. निकिता यांच्या विवाहनिमित्ताने त्यांच्या हस्ते वृक्षारोपण

श्री कृष्ण गोशाळेत चि.प्रा.हितेंद्र व चि.सौ.का. निकिता यांच्या विवाहनिमित्ताने त्यांच्या हस्ते वृक्षारोपण शहादा (  वैभव करवंदकर ) : पाडळदा ता.शहादा येथील ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार संघ खेतियाचे कार्याध्यक्ष डॉ सतीश नरोत्तम चौधरी यांचा मुलगा चि.प्रा.हितेंद्र व गोगापूर ता. शहादा येथील श्री रघुनाथ मोहन पाटील यांची मुलगी चि.सौ.का. निकिता यांनी आपल्या मुलाच्या व मुलीच्या लग्नासोहळ्यानिम्मित निसरपूर […]

Continue Reading