विरावली येथे नवीन ग्रामपंचायत बांधकामासाठी 20 लाख रुपये मंजूर

विरावली येथे नवीन ग्रामपंचायत बांधकामासाठी 20 लाख रुपये मंजूर. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून निधी प्राप्त. मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सौ. लताताई सोनवणे यांचा पाठपुरावा. मंत्री गुलाबराव पाटील, चोपडा विधानसभा आमदार सौ. लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे या तिघांचे फोटो घेणे. यावल ( सुरेश पाटील) : यावल तालुक्यातील विरावली येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 20 […]

Continue Reading

यावल : शासकीय सुटीमुळे वाळूतस्करांना होळी आणि धुलीवंदनाची मोठी सुवर्णसंधी

शासकीय सुटीमुळे वाळूतस्करांना होळी आणि धुलीवंदनाची मोठी सुवर्णसंधी. तलाठी,सर्कल मुख्यालया ठिकाणी राहत नसल्याचा विपरीत परिणाम. यावल पोलीस असतात साखर झोपेत. यावल (सुरेश पाटील):दि.27रोजी चौथा शनिवार दि.28 होळी आणि दि.29रोजी धूलिवंदन निमित्त शासकीय सुटी आल्याने तसेच यावल तहसीलदार वगळता काही महसुल अधिकारी,कर्मचारी आणि अनेक तलाठी,सर्कल हे आपल्या मुख्यालया ठिकाणी राहत नसल्याची सुवर्ण संधी साधून वाळूतस्करांनी अवैध […]

Continue Reading

महावितरण कंपनीची पठाणी वसुली

महावितरण कंपनीची पठाणी वसुली नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शनिवार रविवार हे दोन दिवस जनता कर्फ्यू म्हणून जाहीर करण्यात आले आहे. महावितरण कंपनीने बंद दुकानाच्या वीज पुरवठा कापण्याचे तडाका लावला आहे. या माध्यमातून महावितरण कंपनीने पठाणी वसुली सुरु केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या पादुर्भाव वाढत असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी […]

Continue Reading

दाेंडाईचा: के. डी. जमादार यांचे निधन

दाेंडाईचा (तेज समाचार प्रतिनिधी) : येथील किसनसिंग धर्मा जमादार उर्फ के. डी. जमादार (वय ५७ वर्ष) थाळनेर ता. शिरपुर ह.मु.काेठारी पार्क दाेंडाईचा जि. धुळे यांचे दि. २७/०३/२१ राेजी रात्री ११:५५ वाजता कल्याण येथील वैैैैभव हाॅस्पिटल येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अत्यंयात्रा शासकीय नियम पाळत आज दि. २८ राेजी सकाळी कल्याण येथे पार पडली. दाेंडाईचा […]

Continue Reading

मृत्यूनंतर आइन्स्टाईनचा मेंदू कापून करण्यात आले होते २४० भाग !

  मुंबई (तेज समाचार डेस्क):अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einstein)यांचा जन्म १४ मार्च १८७९ साली तात्कालीन जर्मन साम्राज्यातील उल्म शहरात झाला. त्याचं कुटुंब यहुदी होतं. तिथं जर्मनीच्या व्यूर्टेगबेग राजघराण्याचा अंमल होता. आइन्स्टाइन यांच बालपण म्युनिकमध्ये गेलं. भाषा विषय सोडून आइन्सटाइन यांना प्रत्येक विषयात रस होता. लहानपाणापासून त्यांनी बरीच विज्ञान कथेची पुस्तकं वाचली. जर्मनीऐवजी त्यांच्याकडे स्वीत्झर्लँड आणि ऑस्ट्रीयाची […]

Continue Reading

सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण; नुकतीच खेळली होती वर्ल्ड सिरीज

मुंबई (तेज समाचार डेस्क): सध्या राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर बाॅलिवूडच्या कलाकारांसोबतच आता क्रिकेटपटूंनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला आता कोरोनाची लागण झाली आहे. सचिन तेंडूलकरने स्वतः ट्विट करत याबद्दची माहिती दिली आहे. सौम्य लक्षण दिसल्यानंतर मी स्वतः जाऊन कोरोनाची चाचणी करून घेतली […]

Continue Reading

राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहीम अंतर्गत ग्रामीण रुग्णालयातील बांधकामात तफावत

राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहीम अंतर्गत ग्रामीण रुग्णालयातील बांधकामात तफावत. सुपरवायझर बांधकामा ठिकाणी नसल्याने रामभरोसे बांधकाम. यावल ( सुरेश पाटील): राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहीम अंतर्गत यावल तालुक्यातील न्हावी व यावल येथे ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपये खर्चून डिलेवरी वार्ड लेबर रूम,वेटिंग रूम,स्टोर रुम इत्यादी खोल्यांचे बांधकाम सुरू आहे.बांधकामाच्या ठिकाणी सुपरवायझर किंवा संबंधित शाखा अभियंता कामाच्या ठिकाणी देखरेखीसाठी […]

Continue Reading

यावल शहरात कोरोनाला न घाबरणारी नागरिकांची गर्दी-आणि शासकीय यंत्रणा सुस्त

यावल शहरात कोरोनाला न घाबरणारी नागरिकांची गर्दी आणि शासकीय यंत्रणा सुस्त. यावल (सुरेश पाटील): यावल शहरात एसटी बस स्टँड परिसरात आणि बुरुज चौकात, मेन रोड वरील बारीवाड्याचे चौकात बोरावल गेट परिसरात,सुदर्शन चित्र मंदिर परिसरात कोरोनाला न घाबरणारी तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशाची पायमल्ली करणारे, नाक तोंडावर माक्स न लावणारे,सोशल डिस्टन्स न पाळणारे नागरिकांची गर्दी दिवसभर […]

Continue Reading

नाल्याच्या काठी पंचनाम्यात नमूद केल्याने यावल मंडळ अधिकाऱ्याची हुशारी उघड

नाल्याच्या काठी पंचनाम्यात नमूद केल्याने यावल मंडळ अधिकाऱ्याची हुशारी उघड प्रांताधिकारी यांच्याकडून कारवाईची अपेक्षा. यावल (सुरेश पाटील): यावल येथील जमीन गट नंबर 693 ला लागून असलेल्या नाल्यात भराव टाकून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद करून जमीन लाटण्याचा गोरखधंदा असे वृत्त दैनिक साईमत मध्ये दि. 23 मार्च 2021 मंगळवार रोजी प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताची दखल घेत […]

Continue Reading

युवारंग फाऊंडेशनतर्फे शहीद दिन साजरा

युवारंग फाऊंडेशनतर्फे शहीद दिन साजरा नंदुरबार ( वैभव करवंदकर ): येथील युवारंग फाउंडेशनतर्फे २३ मार्च शहीद दिनानिमित्त प्रतिमा पुजना करुन शहीदांना अभिवादन करण्यात आले.  आज युवारंग फाउंडेशनच्या कार्यालयात शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर फक्त प्रतिम पूजनाचाच कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी युवारंग फाऊंडेशनचे अनिल राजपूत, शुभम […]

Continue Reading