यावल नगरपरिषद आणि शेतकऱ्याच्या अंदाजे 1 लाखाच्या इलेक्ट्रिक मोटारीची चोरी

यावल नगरपरिषद आणि शेतकऱ्याच्या अंदाजे 1 लाखाच्या इलेक्ट्रिक मोटारीची चोरी. यावल शिवारात साठवण तलावाजवळ चोरट्यांचा धुमाकूळ यावल पोलिसांकडून पंचनामा सुरू यावल (सुरेश पाटील): यावल शिवारात हडकाई–खड़काही नदीच्या किनारपट्टीवर तसेच यावल नगरपरिषद साठवण तलावाजवळील यावल नगरपरिषद मालकीच्या 30 हॉसपावर असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी नग 2 आणि इलेक्ट्रिक केबल तसेच एका डॉ.सतीश यावलकर उर्फ प्रगतशील शेतकरी यांच्या मालकीच्या […]

Continue Reading

लसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन

लसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन. यावल (सुरेश पाटील):15 जानेवारी2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे परंतु यावल व रावेर तालुक्‍यातील अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर्स यांना लसीकरण झाले नाही.त्यांची नावे सुद्धा यादीत आलेली नाही इतर क्षेत्रातील अनेकांना लसीकरण झाल्याचे व्हाट्सअप,फेसबुक वरून लक्षात येत असल्याने अंतःकरणाला खूप वाईट वाटते असे […]

Continue Reading