जळगाव : D-Mart महापालिका प्रशासनाने केले सील
जळगाव : D-Mart महापालिका प्रशासनाने केले सील जळगाव (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी जळगावातील डी मार्ट मंगळवारी महापालिका प्रशासनाने सील केले आहे. कोरोना रुग्णाची संख्या जळगांव शहरासह जिल्ह्यात झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी चा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. तसेच सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी […]
Continue Reading