चामिंडा वासचा शेवटच्या क्षणी राजिनामा, लंका क्रिकेटने म्हटले ‘मतलबी’

  मुंबई (तेज समाचार डेस्क): श्रीलंकेचा यशस्वी जलद गोलंदाज चामिंडा वास (Chaminda Vaas) याने मानधनाच्या मुद्द्यावरुन मतभेद झाल्याने श्रीलंकन क्रिकेट संघाच्या जलद गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा (Bowling Coach) राजिनामा दिला आहे. डेव्हिड साकेर (David Saker) यांनी वैयक्तिक कारणांमुळे या पदाचा राजिनामा दिल्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळाने (SLC) तीन दिवसांपूर्वीच चामिंडा वासची या पदावर नियुक्ती केली होती आणि तो वेस्ट […]

Continue Reading