जळगाव ग्रामीण युवा वॉरीअर्सची यावल शहर शाखा सुरू

यावल (सुरेश पाटील). शुक्रवार रोजीभाजपा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी,सचिव मा.अनिकेतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल येथे भाजपा युवा मोर्चा च्या 18 ते 25 वयोगटातील युवांची युवा वारीयर्स शाखेचे उदघाटन करण्यात आले. उदघाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक डॉ.कुंदनदादा फेगडे यांच्या हस्ते फलक अनावरण झाले,त्याप्रसंगी उपस्थित डॉ. कुंदनदादा फेगडे,भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष सागर कोळी,युवा मोर्चा तालुका […]

Continue Reading

दिसू लागले ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाचे परिणाम

यावल (सुरेश पाटील). संपूर्ण देशात कोरोना या निर्जीव विषाणूचा प्रकोप वाढत असताना 23 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर यावल शहरात नगरपालिका कर्मचारी टिम, ग्रामीण रुग्णालय टीम, यांच्यासह नगरसेवक लोकप्रतिनिधींनी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सामाजिक दायित्व म्हणून कर्तव्य समजून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वोतोपरि प्रयत्न केले, यात आज यावल शहरात सकारात्मक परिणाम दिसून […]

Continue Reading

यावल नगरपरिषदेत उल्हासात साजरी झाली शिवजयंती

यावल (सुरेश पाटील). यावल नगरपालिका कार्यालयात आज दिनांक 19 शुक्रवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या शुभहस्ते तसेच यावल नगरपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावल नगरपालिका कार्यालयात || राजा रयतेचा || छत्रपती […]

Continue Reading