टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; बीडमधला संशयित फरार!

  मुंबई  (तेज समाचार डेस्क): ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. याचे धागेदोरे महाराष्ट्रात असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बीडच्या शंतनु मुळुक या तरुणाचे नाव पोलिसांनी या प्रकरणात पुढे आणले आहे. शंतनु राहात असलेल्या बीडच्या घरी पोलीस तपास करण्यासाठी पोहोचले आहेत. शंतनु हा सध्या फरार असून, त्याच्या आई वडिलांची चौकशी पोलीस करत […]

Continue Reading