ग्रा.पं. सदस्य तेजस पाटील ग्रामपंचायत प्रवेशद्वाराजवळ झाले नतमस्तक

ग्रा.पं. सदस्य तेजस पाटील ग्रामपंचायत प्रवेशद्वाराजवळ झाले नतमस्तक लोकशाहीतील पवित्र ग्रामपंचायत कार्यालय मंदिराचा राखला आदर यावल (सुरेश पाटील): नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याने पहिल्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करताना ग्रामपंचायत कार्यालय प्रवेशद्वाराजवळ नतमस्तक होऊन प्रवेश केल्याने तरुण तडफदार ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील यांचे ग्रामस्थांतर्फे कौतुक करण्यात येत आहे. शिरसाड ता यावल येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवड करता […]

Continue Reading

यावल येथील जे.टी.महाजन सहकारी सूतगिरणीची प्रॉपर्टी नगर परिषदेने केली जप्त

यावल येथील जे.टी.महाजन सहकारी सूतगिरणीची प्रॉपर्टी नगर परिषदेने केली जप्त. 1 कोटी 84 लाखांची थकबाकी. यावल (सुरेश पाटील): येथील बंद असलेल्या जे.टी.महाजन सहकारी सूतगिरणीकडे यावल नगर परिषदेचा प्रॉपर्टी टॅक्स सन 2012/2013 पासून तर सन् 2020/2021प्रयन्त एकूण1कोटी 84 लाख12हजार964 रुपये थकबाकी झाल्याने आज दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली […]

Continue Reading

शिवजयंतीची नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार!

  मुंबई  (तेज समाचार डेस्क): राज्यातील कोरोनाचे संकट अजुनपर्यंत संपलेले नाही, त्याचे परिणाम विविध सार्वजनिक उत्सवांवर होत आहेत. दरवर्षी उत्साहात साजऱ्या हाेणाऱ्या शिवजयंतीवरही यंदा मर्यादांचे बंधन आले आहे. महाराष्ट्र सरकारने यंदाच्या शिवजयंती सोहळ्यावर बंधनं घालून सर्व शिवप्रेमींना यावर्षी जयंती साधेपणाने साजरी  करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार प्रभातफेरी, […]

Continue Reading