संगणक टायपिंग अभ्यासक्रमाचा पदभरतीत समावेश
संगणक टायपिंग अभ्यासक्रमाचा पदभरतीत समावेश यावल (सुरेश पाटील): शासकीय गट अ,व क संवर्ग पदभरती जाहिरातीत शासन मान्यता असलेल्या अभ्यासक्रमाचा संगणक अहर्ता म्हणून उल्लेख करणे आता बंधनकारक आहे या संदर्भात राज्य शासनाने नुकतेच एक परिपत्रक निर्गमित केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून कॉम्प्युटर टायपिंगच्या परीक्षा दर 6 महिन्यांनी घेण्यात येतात.शासनमान्य टंकलेखन संस्थेतून विद्यार्थी इंग्रजी 30/40 आणि […]
Continue Reading