सुंदर नसल्याने या नायिकेला रिप्लेस केले जात असे

  मुंबई (तेज समाचार डेस्क): हिंदी सिनेमातील नायिका ही सुंदर दिसणे ही सगळ्यात महत्वाची आणि पहिली अट असते. सुंदर असलेली नायिका मग सिनेमात मेकअप विना सावळ्या रंगाच्या किंवा कुरुप दिसणाऱ्या मुलीची भूमिका करते आणि ती वाखाणलीही जाते. मात्र वास्तव जीवनात अशी एखादी मुलगी असेल तर तिला सिनेमात काम मिळणे प्रचंड कठिण असते. एकीकडे असे चित्र […]

Continue Reading