अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटक गाडीची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ने स्वीकारली
मुंबई (तेज समाचार डेस्क): प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ (Jaish-ul-Hind) या दहशतवादी संघटनेने स्वीकरलेली आहे. या संघटनेनेच दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. टेलिग्राम ॲपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये बिटकॉईनद्वारे पैशांच्या मागणीविषयीही उल्लेख आहे. ज्या भावाने अंबानींच्या घराबाहेर गाडी लावली, तो घरी सुखरुप पोहचला […]
Continue Reading