AMAZON PRIME वरील तांडव वेबसिरीजमध्ये हिन्दु देवदेवतांचा अपमान, हिन्दु जनजागृती समितीने केली बंदीची मागणी.
AMAZON PRIME वरील तांडव वेबसिरीजमध्ये हिन्दु देवदेवतांचा अपमान,हिन्दु जनजागृती समितीने केली बंदीची मागणी. यावल (सुरेश पाटील): हिन्दु देवदेवतांचा अवमान करून हिन्दुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणी जातीयद्वेष पसरवणाऱ्या तांडव वेबसिरीज वर तात्काळ बंदी आणुन सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावल येथील हिन्दु जनजागृती समितीच्या वतीने केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कडे तसेच यावल […]
Continue Reading