पुणे : माजी सैनिक दिन उत्साहात झाला साजरा
पुणे (तेज समाचार डेस्क). सैन्य दलातील माजी सैनिकांनी बजावलेला सेवेचा आदर आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 जानेवारी हा दिवस माजी सैनिक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलातील प्रथम कमांडर-इन-चीफ (सी-इन-सी) ओबीई, फील्ड मार्शल केएम करिअप्पा सेवानिवृत्त झाले होते. फील्ड मार्शल करिअप्पा यांनी आपल्या कारकीर्दीत इराक, सिरिया, इराण आणि बर्मामध्ये अनेकवेळा कीर्ती आणि यश संपादन […]
Continue Reading