नंदूरबार : रघुवंशी परिवारा तर्फे निर्मित होणाऱ्या छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे भूमिपूजन
नंदुरबार ( वैभव करवंदकर). आरोग्याची सेवा नंदनगरी व जिल्ह्यातील जनतेसाठी उपलब्ध करण्यासाठी रघुवंशी परिवारातर्फे येत्या दीड वर्षात 125 बेडचे सर्व सुविधा सह अद्ययावत असलेले छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे भूमिपूजन सोहळा आज माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. रघुवंशी परिवारातर्फे शनिवारी सकाळी येथील विलासराव देशमुख […]
Continue Reading