FASTag च्या माध्यमातून डिसेंबरमध्येच 200 कोटींची टोलवसुली

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):  : डिसेंबर 2020 मध्ये फास्टॅग (FASTag) मार्फत टोलवसुली 2,303.79 कोटी रुपये झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मंगळवारी सांगितले की, मागील महिन्याच्या तुलनेत टोलवसुलीत 201 कोटी रुपये जास्त जमा झालेत. त्याचप्रमाणे फास्टॅगच्या माध्यमातून टोल व्यवहारात 1.35 कोटींची वाढ झाली. सरकारने 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅगचा वापर अनिवार्य केला होता. लोकांना असुविधेपासून […]

Continue Reading

WhatsApp ने टर्म्स आणि प्रायव्हेसी पॉलिसीत केला बदल

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):  : इंस्टेंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने आपल्या टर्म्स आणि प्रायव्हेसी पॉलिसीत बदल केला आहे. त्याचे नोटिफिकेशन भारतातील युजर्सना मंगळवारी रात्रीपासून येण्यास सुरुवात झाली आहे. व्हॉटस्अॅपने आपली नवी पॉलिसी एक्सेप्ट करण्यास ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वेळ दिली आहे. खास फिचर युजर्सला आपले अकाउंट सुरु ठेवण्यासाठी नवी पॉलिसी एक्सेप्ट करणे जरुरी आहे. […]

Continue Reading