TCS तर्फे आर.सी.पटेल अभियांत्रिकीच्या ४३ विद्यार्थ्यांची ट्रेनी सॉफ्टवेअर इंजीनीअर पदासाठी निवड

यापैकी०८विद्यार्थ्यांची  TCS च्या  ‘कोडव्हीटा’स्पर्धे द्वारे थेट निवड. शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि) : आंतरराष्ट्रीय स्तरावर संगणक व सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातील अग्रनामांकित टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हीसेस (TCS) तर्फे झालेल्या कॅम्पस मुलाखतीत येथील आर.सी.पटेल इंस्टीटयूट ऑफ टेकनोलॉजी, शिरपूर या अभियांत्रिकी महविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असतांनाच ४३ विद्यार्थ्यांची वार्षिक रु.३.३६ लाख या वेतनश्रेणीवर ट्रेनी सॉफ्टवेअर […]

Continue Reading

सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची होऊ शकते फसवणूक

मुंबई (तेज समाचार डेस्क): सरकार आता कोणत्याही वेळी लसीकरण मोहीम सुरू करू शकत असताना दुसरीकडे कोरोना लसीच्या नावाखाली फसवणूक करण्याची प्रकरणे सुरू झाली आहेत. कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याचे सांगून तुमची वैयक्तीक माहिती घेऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. इंटरपोलने काही दिवसांपूर्वी याबाबत इशारा दिला होता की काही संघटित गुन्हेगारी नेटवर्क कोविड लसीच्या नावाखाली फसवणूक […]

Continue Reading

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला यश मिळणार नाही : शरद पवार

  मुंबई (तेज समाचार डेस्क).  भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कधीच यश मिळणार नाही असं महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. आधी त्यांना दोन महिन्यात ठाकरे सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण काहीच झालं नसल्याचं म्हणत शरद पवारांनी […]

Continue Reading

शिरपूर येथे चौधरी गल्ली वरचेगाव श्री.गुरुदेव दत्त जयंती जन्मोत्सव साजरा 

शिरपूर ( मनोज भावसार ).  मंगळवार दि.२९ रोजी शिरपूर येथील चौधरी गल्ली वरचेगाव श्री.दत्त मंदीरात श्री.गुरुदेव दत्त जयंती जन्मोत्सवनिमित्त सकाळी  १० वा.महाअभिषेक व दुपारी जन्मोत्सव साजरा करण्यात आला तसेच रात्री ९ वा.सांप्रदायीक भजनाचा  श्री.शिवलाल महाराज दत्त भजनी मंडळ चौधरी गल्ली वरचेगाव शिरपूर यांनी आयोजन करुन धार्मिक वातावरणात अभंग, भावगीत, गवळणांचा आनंद घेतला यात श्री.खंडेराव महाराज मंदीर […]

Continue Reading

‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा

‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा मुंबई  (तेज समाचार डेस्क): काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा काँग्रेस प्रदेश प्रभारी एच.के.पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना दिला आहे. एच.के.पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबईच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी एच.के.पाटील बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाबाबत विधाने करणारे त्याचा […]

Continue Reading

वर्षा संजय राऊत यांचे ईडीला पत्र- हजेरीसाठी वेळ वाढवून द्या

मुंबई  (तेज समाचार डेस्क) :  शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) या मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाच्या चौकशीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती पुढे येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षा राऊत यांनी सोमवारी रात्रीची ईडीला (ED) यासंदर्भात पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी चौकशीला हजर होण्यासाठी अधिकचा अवधी हवा असल्याचे म्हटले आहे. […]

Continue Reading

मूठभर बिल्डरांच्या फायद्याचा प्रस्ताव मागे घ्या- देवेंद्र फडणवीस

  मुंबई  (तेज समाचार डेस्क) : मूठभर खासगी लोकांचं चांगभलं करण्याचं काम केलं जात असून, त्यातून राज्याचे हजारो कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी प्रीमियममध्ये 50 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. […]

Continue Reading

इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात 16 जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई (तेज समाचार डेस्क) : इंग्लंडमध्ये (England) जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू (Coronavirus) आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, या संदर्भातील तपशील असा: आज पर्यंत ११२२ प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. यापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत. ( त्यात नागपूर […]

Continue Reading

मुंबई विद्यापीठाचं दुसरं सत्र ‘या’ तारखेपासून सुरू!

मुंबई(तेज समाचार डेस्क): मुंबई विद्यापीठाने राज्य सरकारच्या नव्या विद्यापीठ कायद्यानुसार नुकतेच शैक्षणिक कार्यक्रम जाहीर केलंय. त्यानुसार विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये नव्या वर्षात नव्या सत्राचा अभ्यास सुरू हाेईल. दुसऱ्या सत्रातही वर्ग ऑनलाइनच भरतील. दुसरे सत्र 1 जानेवारी ते 31 मे 2021 पर्यंत पूर्ण करण्याची सूचना विद्यापीठाने केली आहे. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि आर्किटेक्चर, मॅनेजमेंट स्टडीसह इतर अभ्यासक्रमांचे वेळापत्रकही […]

Continue Reading

जळगाव: मनपा मालकीच्या खुल्या भूखंडावर बांधकाम करून ‘श्री’खंड लाटणारे ‘श्री श्री’ चे खटोडबंधू अजय ललवाणी यांची पत्रकार परिषदेत माहिती

मनपा मालकीच्या खुल्या भूखंडावर बांधकाम करून ‘श्री’खंड लाटणारे ‘श्री श्री’ चे खटोडबंधू अजय ललवाणी यांची पत्रकार परिषदेत माहिती जळगाव (तेज समाचार डेस्क): कोणताही ले-आऊट करताना त्यावेळेच्या शासकीय नियमांनुसार 15 टक्के खुली जागा (ओपन स्पेस) सोडणे कायदेशीर व आवश्यक आहे व नव्या नियमानुसार 10 टक्के खुली जागा व 5 टक्के अॅीम्युनिटी स्पेस हे सध्याच्या कायद्यानुसार बंधनकारक व […]

Continue Reading