धुळे : भाचीवर मावशीच्या नवऱ्याने २ महिने केले अत्याचार

धुळे : भाचीवर मावशीच्या नवऱ्याने २ महिने केले अत्याचार मुंबई  (तेज समाचार डेस्क): लॉकडाऊनच्या काळात धुळ्याहून मुंबईला आपल्या मावशीच्या घरी राहायला आलेल्या १७ वर्षीय मुलीवर मावशीच्या नवऱ्याने दोन महिने वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात मुलगी आपल्या मावशीच्या घरी आली होती. ती पुन्हा आपल्या […]

Continue Reading

दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘या’ महिन्यात- वर्षा गायकवाड

  मुंबई  (तेज समाचार डेस्क): राज्य शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डच्या परीक्षांना यावर्षी लेटमार्क लागणार आहे. या परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये घेण्यासंदर्भात विचार सुरु असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शुक्रवारी वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. त्यावेळी त्यांना दहावी-बारावी […]

Continue Reading

अर्णव गोस्वामींच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात हायकोर्टाने कसूर केली

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):  केलेल्या कामाचे पैसे वेळेत चुकते न करून कंत्राटदार अन्वय नाईक (Anvay Naik) यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रायगड पोलिसांनी अटक केल्यावर ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना अंतरिम जामीन नाकारून मंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या संवैधानिक कर्तव्यात कसूर […]

Continue Reading