अमेरिकेत परिस्थिती अत्यंत वाईट, रोज दीड – दोन लाख कोरोना बाधित

जगभरात ५.४३ कोटी कोरोनाचे रुग्ण, १३ लाखावर मृत्यू नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): जगभरात सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वाढत चालला आहे. आताही कोरोना रूग्णांच्या संख्येत विक्रमी स्तरावर वाढ होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर कोरोना विषाणूंची लागण 5.43 कोटी जनतेला झाली आहे. जगभरात गेल्या 24 तासांत 5 लाख 43 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. […]

Continue Reading