राज ठाकरेंनी केले ‘या’ तिघींचे कौतुक

कोल्हापूर (तेज समाचार डेस्क): हॉटेल विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचं स्वप्न उरी बळगलेल्या तिघींनी कोल्हापूरमध्ये चक्क पाणीपुरी आणि शिवपुरी गाडी सुरू केली आहे. ऐश्‍वर्या, श्रद्धा आणि गीता असं त्या महाविद्यालयीन युवतींची नावे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेने (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ऐश्‍वर्या, श्रद्धा आणि गीता यांचे कौतुक केले आहे. शिवाय ‘मनसे वृतांत अधिकृत’ […]

Continue Reading