नाराजी तर होणारच; ती दूर करू : चंद्रकांत पाटील
औरंगाबाद (तेज समाचार डेस्क): राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होतोच. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून कोणाची नाराजी असेल तर त्यांची समजूत काढली जाईल, असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल सोमवारी येथे सांगितले. पदवीधर निवडणुकीच्यानिमित्ताने औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेल्या आ. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री […]
Continue Reading