येत्या महिन्याभरात भक्ती शक्ती उड्डाणपूल वाहतुकीसाठी होणार खुला..

राष्ट्रवादीकडून उदघाट्नचे राजकारण; डाव हाणून पाडू, त्यासाठी आम्हीही सज्ज.. भाजपच्या अनुप मोरेंकडून राष्ट्रवादीच्या संजोग वाघेरेंना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर… पिंपरी (तेज समाचार डेस्क): ‘निगडीच्या भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचा आराखडा राष्ट्रवादीच्या कार्यकाळात तयार झालेला असला तरी, त्याला मंजुरी देऊन कामाचा शुभारंभ करून, मूर्त रूप देण्याचा बहुमान भाजपला मिळाला आहे. आता उड्डाणपुलाच्या विषयावरून उलट राष्ट्रवादीच  ‘आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा’ […]

Continue Reading