जळगाव : जुगाराच्या अड्डयावर पोलीस उपअधीक्षक पथकाचा छापा
जळगाव (तेज समाचार डेस्क): काही दिवसांपूर्वी ममुराबाद जवळ सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड पडली होती आणि काल शहरातील सुन्नी ईदगाह मैदानाजवळ बिसमिल्ला नगरमध्ये सुरु असलेल्या जुगाराच्या अड्डयावर पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास छापा टाकला होता . या कारवाईत 26 हजार 700 रुपयांची रोकड व तीन दुचाकी असा एकूण 1 लाख 60 […]
Continue Reading