टाटा मोटर्सच्या ‘कलासागर’चे दिमाखात प्रकाशन
पिंपरी (तेज समाचार डेस्क): टाटा मोटर्स कंपनीच्या ‘कलासागर’ या दिवाळी अंकाचे अभिनेते सौरभ गोखले आणि अनुजा गोखले या दाम्पत्याच्या हस्ते दिमाखात प्रकाशन झाले. अंकाचे हे 40 वे वर्ष आहे. हा अंक 236 पानी असून यामध्ये मराठी कथा कवितांचा सर्वाधिक समावेश आहे. सौरभ गोखले आणि अनुजा गोखले हे दोघेही मूळ पुण्याचे आहेत. सौरभ गोखले यांनी टाटा […]
Continue Reading