देवेंद्र फडणवीस अखेर कोरोना मुक्त

मुंबई (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आज रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी ट्विट करुन सांगितलं होतं. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून […]

Continue Reading

भाऊ वडिलांना शिवीगाळ करू नको- म्हटल्याने बहिणीवर तलवारीने वार

मुंबई (तेज समाचार डेस्क): दारू पिऊन आलेला भाऊ वडिलांना शिवीगाळ करू लागला. त्यामुळे वडिलांना शिवीगाळ करू नको असे बहिणीने म्हटले. त्यावरून भावाने बहिणीवर तलवारीने वार करून तिला जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 4) रात्री शीतळानगर, देहूरोड येथे घडली. तबस्सुम रेहमान शेख (वय 21, रा. शितळानगर, देहूरोड) असे जखमी बहिणीचे नाव आहे. याबाबत त्यांनी बुधवारी […]

Continue Reading

अमेरिकन निवडणुकीत मीरा नायरचा मुलगा विजयी

  मुंबई (तेज समाचार डेस्क):प्रख्यात दिग्दर्शिका मीरा नायरच्या Mira Nair) मुलाने जोहरान ममदानीने (Johran Mamdani) अमेरिकेच्या निवडणुकीत ( US election) विजय मिळवून इतिहास रचला आहे. त्याने न्यूयॉर्क स्टेट अॅसेंब्ली सीटवर विजय प्राप्त केला आहे. या सीटवर विजय मिळणारा पहिली साऊथ एशियन व्यक्ती बनण्याचा विक्रमही जोहरानने केला आहे. न्यूयॉर्कच्या 36 वा अॅसेंब्ली जिल्हा अॅस्टोरिया येथून बिनविरोध […]

Continue Reading