मुंबई बेस्ट येथुन ड्युटीवरून परत आलेल्या वाहक चालक यांची कोविड-19 ची तपासणी करावी- हिंदु सेवा, सहाय्य समिती

मुंबई बेस्ट येथुन ड्युटीवरून परत आलेल्या वाहक चालक यांची कोविड-19 ची तपासणी करावी- हिंदु सेवा, सहाय्य समिती नंदुरबार ( वैभव करवंदकर ):कोरोना महामारी याचा प्रादुर्भाव मुंबई येथे अधिक असतांना नंदुरबार आगारातून काही बस आणि ६४ चालक वाहक मुबई बेस्टच्या ड्युटीसाठी १० दिवसासाठी गेले होते ते मुबई येथून परत आल्यावर त्यांची कोरोना टेस्ट न करता त्यांना […]

Continue Reading

‘मी मोठी व्यक्ती नाही’ – “आचार्य दादा”

‘मी मोठी व्यक्ती नाही’ – “आचार्य दादा” आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पितपणे जगलेले व सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्या देशभरातील सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे सेवावर्ती व्यक्तीमत्व म्हणजे जळगाव येथील जळगाव जनता सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष असलेले आदरणीय डॉ. अविनाश आचार्य ऊर्फ आचार्य दादा होय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जळगाव येथे संघ विचारांनी सुसंस्कारीत […]

Continue Reading

दारूच्या नशेत साथीदारावर खुनी हल्ला

मुंबई (तेज समाचार डेस्क): दारूच्या नशेत दोन मित्रांची भांडणे झाली. एका मित्राने दुस-या मित्राच्या हाताला चावा घेतला. या कारणावरून दुस-या मित्राने चावा घेणा-या मित्राला फावड्याच्या दांड्याने मारून खून करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी (दि. 1) रात्री पावणे नऊ वाजता वडमुखवाडी येथे घडली. जितु संक्लाल यादव (वय 26, रा. वडमुखवाडी) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे […]

Continue Reading