आदिवासीे टोकरे कोळी वधु-वर सूचक मंडळ धुळे-व नंदुरबार पदाधिकारींची बैठक संपन्न

आदिवासीे टोकरे कोळी वधु-वर सूचक मंडळ धुळे-व नंदुरबार पदाधिकारींची बैठक संपन्न. शिरपूर(तेज़ समाचार प्रतिनिधि )  : शिरपूर-आगामी धुळे व नंदुरबार जिल्ह्याची बैठक शिरपूर शंकुतला लाॅन्स येथे संपन्न झाली…बैठकीत जानेवारी महिन्यात वधु-वर परिचय मेळावा विषयी चर्चा करण्यात आली.त्यात आगामी मेळावा विषयी जिल्ह्यातील सर्व संघटना चे पदाधिकारी ची फोन वरून संपर्क साधून त्यांना मेळावा संदर्भात माहिती देण्यात […]

Continue Reading

पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मूकसंमतीचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,यावल तर्फे निषेध

पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मूकसंमतीचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,यावल तर्फे निषेध   यावल ( सुरेश पाटील ): दि.31 रोजी धुळे येथे अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्यावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मूक संमतीने पोलिस प्रशासनाने अमानुष लाठीचार्ज व बुक्याच्या मारा केला. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा यावल तर्फे आज दिनांक 1 रोजी […]

Continue Reading

श्री महर्षी वाल्मिक जयंती, सरदार वल्लभाई पटेल जयंती निमित्त श्री विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिर

श्री महर्षी वाल्मिक जयंती, सरदार वल्लभाई पटेल जयंती निमित्त श्री विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिर तरुणांकडून मोठा प्रतिसाद यावल ( सुरेश पाटील ): श्री महर्षी वाल्मिकजी जयंती व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त गंगाजल मित्र मंडळ व सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती यावल रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावल शहरातील महाजन गल्लीत श्री विठ्ठल मंदिरात […]

Continue Reading

आज दुपारी 2 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत यावल तालुका शिवसेनेची बैठक.

आज दुपारी 2 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत यावल तालुका शिवसेनेची बैठक. यावल ( सुरेश पाटील ): शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुका शिवसेनेची बैठक यावल येथे आज दि.2 रोजी दुपारी 2 वाजता यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात होणार आहे. यावल तालुका शिवसेना बैठकीत जिल्हा प्रमुख […]

Continue Reading

ओला व सुका कचरा सोबत माती शिवसेनेकडून चौकशीची मागणी

ओला व सुका कचरा सोबत माती शिवसेनेकडून चौकशीची मागणी यावल ( सुरेश पाटील ): यावल नगर परिषद मार्फत शहरातील ओला व सुका कचरा जो संकलन करण्यात येतो त्यासोबत संबंधित ठेकेदार ठीक- ठिकाणांची माती सुद्धा उचलत असून ठेकेदाराने आता प्रयन्त किती टन ओला व सुका कचरा उचल केला आहे याबाबतची चौकशी करण्यात यावी असे लेखी निवेदन […]

Continue Reading