नऊ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे-37 वर्षीय अटक

नऊ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे-37 वर्षीय अटक   मुंबई (तेज समाचार डेस्क): नऊ वर्षीय मुलीला जबरदस्तीने घरात ओढत नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. याप्रकरणी एका 37 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी साडेपाच वाजता देहूरोड परिसरात घडली. अरुण शंकर सहारे (वय 37, रा. किवळे) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव […]

Continue Reading

गॅस, रेल्वे आणि बँकिंगमध्ये झाले हे बदल

गॅस, रेल्वे आणि बँकिंगमध्ये झाले हे बदल   मुंबई (तेज समाचार डेस्क):  दैनंदिन जीवनाशी संबंधित गॅस सिलिंडरसह बँकिंग आणि रेल्वे वेळापत्रक रविवारपासून ( 1 नोव्हेंबर) बदल होत आहेत. या सर्व नियमांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. रेल्वेच्या वेळापत्रकात बदल भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल करणार आहे. यापूर्वी रेल्वेच्या वेळापत्रकात 1 ऑक्टोबरपासून बदल पाहायला […]

Continue Reading

भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी नंदुरबार ACB कार्यालयात शपथ घेण्यात

भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी नंदुरबार ACB कार्यालयात शपथ घेण्यात नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : दिनांक 31ऑक्टोम्बर रोजी  भारताचे लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या 145 व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) साजरा करून भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी नंदुरबार ACB कार्यालयात शपथ घेण्यात आली सर्व नागरिकांना याद्वारे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव […]

Continue Reading

शिवप्रेमींवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी

शिवप्रेमींवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी क्षत्रिय मराठा युवा सेनेचे गृहमंत्री अनिल देशमुखांना निवेदन नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : नगरपालिकेच्या जुन्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन आणि शिवजयंतीनिमित्त शहरात मोटारसायकल रॅली 2017 मध्ये काढण्यात आली होती. परंतू आंदोलन व रॅली काढल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात शिवप्रेमींवर गुन्हा दाखल […]

Continue Reading

यावल येथे निळे सामाजिक संघटनेची कार्यकारिणी जाहीर.

यावल येथे निळे सामाजिक संघटनेची कार्यकारिणी जाहीर. यावल (सुरेश पाटील): यावल येथे निळे निशाण या सामाजिक संघटनेची कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. दि.1 रोजी यावल येथे निळे निशाण ह्या सामाजिक संघटनेची कार्यकारणी सस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या अध्येक्षेखाली जाहीर करण्यात आली यावल तालुका कार्यकारणी तालुका अध्यक्ष विलास वना भास्कर, उपाध्यक्ष […]

Continue Reading

यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडेंची उचलबांगडी, तात्पुरता पदभार फैजपुरचे वानखेडे यांच्याकडे

यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडेंची उचलबांगडी, तात्पुरता पदभार फैजपुरचे वानखेडे यांच्याकडे यावल (सुरेश पाटील): यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची मानव संसाधन विभागात बदली, राजोरा प्रकरण भोवले यावल : येथील पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांची तडका फडकी मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली आहे. तालुक्यातील राजोरा येथील अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेल्याचे […]

Continue Reading