अपघातात बळी घेतलेल्या वाहनाचा व आरोपीचा अद्याप तपास नाही

अपघातात बळी घेतलेल्या वाहनाचा व आरोपीचा अद्याप तपास नाही चार महिने उलटल्याने आरपीआय कडून प्रशासनाला निवेदन आणि जेलभरो आंदोलनाचा इशारा. यावल ( सुरेश पाटील): जुन महिन्यात यावल – भुसावळ रस्त्यावर रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वरील दोन दलीत तरूण ठार झाले होते. तेव्हा या गुन्ह्यात यावल पोलिसांनी अद्याप अज्ञात वाहनाचा शोध घेतला नाही व […]

Continue Reading

यावल तालुक्यात पश्चिमेकडून पूर्व भागात वाळूची मोठी तस्करी, मंडळ अधिकारी संबंधित तलाठी यांची निष्क्रीयता

यावल तालुक्यात पश्चिमेकडून पूर्व भागात वाळूची मोठी तस्करी, मंडळ अधिकारी संबंधित तलाठी यांची निष्क्रीयता सर्कल,तलाठी मुख्यालयी राहत नसल्याचा विपरीत परिणाम. यावल ( सुरेश पाटील): तालुक्यात 6 पैकी 5 मंडळातून वाळूची अवैध वाहतूक तस्करी खुलेआम सर्रासपणे सुरू आहे (यावल मंडळ वगळता कारण यावल मंडळात सर्कल आणि तलाठी सतत वाळू वाहतूक दारांवर दंडात्मक कारवाई करीत आहे आहे […]

Continue Reading

शिकवणी घेणार्‍या शिक्षकाकडून 6 वर्षीय बालिकेचा विनयभंग

शिकवणी घेणार्‍या शिक्षकाकडून 6 वर्षीय बालिकेचा विनयभंग यावल शहरात शिक्षण क्षेत्रात खळबळ यावल (सुरेश पाटील): शहरातील 6 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खाजगी शिकवणी घेणार्‍या एका 32 वर्षीय शिक्षकाने विनयभंग केल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ही घटना दि.20 मंगळवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली सदर मुलगी शिकवणी वरून घरी गेल्यानंतर तिने आपल्या पालकांना हा […]

Continue Reading

नंदुरबार, कोंडाईबारी घाटात लक्झरी बसचा अपघात.

नंदुरबार, कोंडाईबारी घाटात लक्झरी बसचा अपघात. नंदुरबार ( वैभव करवंदकर ): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटात मोरकरंजा गावाजवळ खासगी लक्झरी बसला अपघात झाला आहे, या अपघातात जवळपास 45 प्रवासी जखमी झाले आहे. तर पाच प्रवासी ठार झाले आहेत. मोरकरंजा गावातील स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलीस यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यात येत आहे. जळगाव हुन सुरत […]

Continue Reading