औरंगाबाद : 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न

औरंगाबाद : 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न औरंगाबाद (तेज समाचार डेस्क):  औरंगाबादमध्ये अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. सगळ्या भयंकर म्हणजे नराधम आरोपीने पीडितेच्या ओठांचा चावा घेतल्याने मुलीचा ओठ तुटला असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागातील ही घटना आहे. एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी […]

Continue Reading

जळगाव : एकाच कुटुंबातील चार मुलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

जळगाव (तेज समाचार डेस्क):  जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये एकाच कुटुंबातील चार मुलांची हत्या झाल्यााने खळबळ उडाली आहे. चारही चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुलांची हत्या झाली तेव्हा त्यांचे आई-वडील घरात नव्हते. शेतमालकाला मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. पोलीस सध्या तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, […]

Continue Reading

बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल

बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. ओळखपत्र आणि क्यूआर कोडच्या पासवर लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीये.मात्र अनेक जण बनावट ओळखपत्रा काढून रेल्वेने प्रवास करत असल्याचं समोर आलंय. या बनावट ओळखपत्रांद्वारे लोकलने प्रवास करणाऱ्या 2 […]

Continue Reading

‘आयटी’ उद्योगाला सुगीचे दिवस येणार!, या कंपन्यांमध्ये होणार मोठी भरती

‘आयटी’ उद्योगाला सुगीचे दिवस येणार!, या कंपन्यांमध्ये होणार मोठी भरती पुणे (तेज समाचार डेस्क): भारतातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांमध्ये पुन्हा मोठी कर्मचारी भरती निघाली आहे. यावरुन गेल्या तिमाहित करोनाच्या काळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मागणीत वाढ होत असल्याचे हे निदर्शक आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या तीनही […]

Continue Reading