Bollywood Drug : अक्षय कुमारने व्हिडीओ शेअर करत सांगितलं खरं वास्तव

Bollywood Drug : अक्षय कुमारने व्हिडीओ शेअर करत सांगितलं खरं वास्तव मुंबई (तेज समाचार डेस्क): मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये(Bollywood)चित्रपटांपेक्षा ड्रग्सबद्दल अधिक चर्चा सुरु आहे. जिथे-जिथे बॉलिवूडचा विषय निघतो, हिंदी चित्रपटांचा विषय निघतो तिथे ड्रग्सचादेखील उल्लेख होऊ लागला आहे. अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan), अभिनेत्री दीपिका पादूकोण , अभिनेत्री श्रद्धा कपूरसारख्या स्टार्सची एनसीबीने (NCB) […]

Continue Reading

अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं किडनीच्या आजाराने निधन

मुंबई (तेज समाचार डेस्क): अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं किडनीच्या आजाराने निधन झालं. ती २७ वर्षांची होती. शुक्रवारी रात्री तिचं निधन झालं गेल्या काही दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र तिची प्राणज्योत शुक्रवारी रात्री उशिरा मालवली. शनिवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २०१२ पासून मिष्टी मुखर्जीने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. लाइफ की तो लग गयी […]

Continue Reading

नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा उघडणार; बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं. शाळा सुरु करताना शाळेमध्ये पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा […]

Continue Reading