स्थानिक पातळीवरील निवडणूका एकाच वेळी घ्या

स्थानिक पातळीवरील निवडणूका एकाच वेळी घ्या -अशोक सब्बन राज्य अध्यक्ष भारतीय जनसंसद यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यातअशी मागणी भारतीय जनसंसदचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सब्बन यांनी मा.मुख्यमंत्री श्री .उद्धवजी ठाकरे व मा.निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे. राज्यांमध्ये सुमारे 28हजार ग्रामपंचायती,360पंचायत समित्या,३४ जिल्हा परिषद, २२ महानगरपालिका,सुमारे […]

Continue Reading

महिला बचत गटाची बँक स्थापन करणार : मंत्री हसन मुश्रीफ

  कोल्हापूर (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रातील माता-भगिनींना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच महिला बचत गटाची स्वतंत्र बँक स्थापन करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महाराष्ट्रातील महिला बचत गटाची चळवळ ही नुसती सरकारी काम किंवा अभियान म्हणून राहणार नाही. महिलांच्या सर्वांगीण उन्नतीचे हे काम लोकचळवळ म्हणून उभारूया, असेही ते म्हणाले. महात्मा […]

Continue Reading

भविष्यात कोणी हिंमत करणार नाही अशी शिक्षा देऊ- योगींची प्रतिक्रिया

भविष्यात कोणी हिंमत करणार नाही अशी शिक्षा देऊ- योगींची प्रतिक्रिया उत्तर प्रदेश  (तेज समाचार डेस्क): उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील दलित तरूणीवर सामूहिक बलात्काराने सध्या सर्व देशभरातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका होत आहे. अशातच योगी आदित्यनाथ यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा […]

Continue Reading

फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी म्हणून कैलास कडलग यांची तर यावल तहसीलदार म्हणून महेश पवार यांची पदस्थापना

फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी म्हणून कैलास कडलग यांची तर यावल तहसीलदार म्हणून महेश पवार यांची पदस्थापना यावल (सुरेश पाटील): फैजपूर विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर तळोदा जिल्हा नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले कैलास कडलग यांची पदस्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार फैजपूर उपविभागीय अधिकारी म्हणून […]

Continue Reading

पोलीस बॉईज असोसिएशन रावेर तालुका अध्यक्ष पदी सिद्धार्थ झाल्टे

पोलीस बॉईज असोसिएशन रावेर तालुका अध्यक्ष पदी सिद्धार्थ झाल्टे यावल (सुरेश पाटील): पोलीस बॉईज असोसिएशन रावेर तालुका अध्यक्षपदी सिद्धार्थ झाल्टे यांची नियुक्ती संथापक अध्यक्ष प्रमोद जी वाघमारे याच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे याच्या प्रमुख बैठकित करण्यात आली आली. सिद्धार्थ झाल्टे यांचे सामाजिक व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी याच्यासह त्याच्या परीवाराचा अभिमान व आदर्श […]

Continue Reading