लवकरच सुशांत सिंह राजपूतच्या गुन्हेगारांचा शोध लागेल : बाबा रामदेव

  मुंबई  (तेज समाचार डेस्क).  प्रसिद्ध अभिनेता सुशात सिंहच्या मृत्युला तीन- चार महिने लोटले तरी काही अजून तपास लागला नाही. मात्र तपासादरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा झाला. पण मला खात्री आहे कि लवकरच सुशांतच्या गुन्हेगारांचा शोध लागेल आणि ते जगा समोह येतील. यह स्पष्ट वक्तव्य बाबा रामदेव यानी दिले आहे. सुशांत कधीच आत्महत्या करणार नाही. बॉलिवूडमध्ये […]

Continue Reading

अखिल भारतीय गुजर देव सेना राष्ट्रीय सल्लागारपदी यावल कृऊबा समिती माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी यांची नियुक्ती

अखिल भारतीय गुजर देव सेना राष्ट्रीय सल्लागारपदी यावल कृऊबा समिती माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी यांची नियुक्ती यावल (सुरेश पाटील) : तालुक्यातील वनोली येथील रहिवाशी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी यांची अखिल भारतीय गुजर देव सेना राष्ट्रीय सल्लागार म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष धन्नालाल जि.तेंडवा यांनी नियुक्ती केली असून तसे पत्र त्यांना […]

Continue Reading

डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, कामगारांना मारहाण

काळेवाडी (तेज समाचार डेस्क):  बेशुद्ध अवस्थेत आणलेल्या एका रुग्णाचा डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी मृत्यू झाला. हे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली. तसेच रुग्णालयातील कामगारांना मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 27) रात्री साडेसात वाजता एन आर एस हॉस्पिटल, काळेवाडी फाटा, वाकड येथे घडली. डॉ. नारायण सुरवसे (वय 46, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड […]

Continue Reading

यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांचे सरसकट पंचनामे करणेची मागणी

यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांचे सरसकट पंचनामे करणेची मागणी यावल तहसीलदार यांना शेतकरी आणि लोकप्रतिनिधी कडून निवेदन यावल (सुरेश पाटील): तालुक्यात सर्व भागात सततधार पावसाने आणि शेती शिवारांमध्ये पाणी साचुन राहील्याने शेतातील खरीपाच्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे.म्हणून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही होणेबाबत यावल येथील व परिसरातील […]

Continue Reading

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८२ हजाराहून अधिक नवे रुग्ण, तर १,०३९ रुग्णांचा मृत्यू

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):  : जगभरात थैमान घालत असलेल्या करोनाचा (Corona virus) प्रादुर्भाव देशभरात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने २८ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या२४ तासांत कोरोनाचे ८२,१७० नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर संक्रमित लोकांची संख्या ६०,७४,७०३ वर पोहचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८२ हजाराहून अधिक रुग्ण आढळले. तर […]

Continue Reading

मंगेशकर कुटुंब आणि इतिहासाच्या असंख्य खुणा जोपासणारे थाळनेर

  इतिहासाच्या असंख्य खुणा जोपासणारे थाळनेर पूर्वी आणि आज ही उपेक्षित राहिलेलं गाव. तापी नदीत पाय सोडून बसलेला ऐसपैस बुरुज आणि त्याला खेटून पडकातरीही  दिमाखात उभा असलेला किल्ला थाळनेरच्या ऐतिहासिक  आणिसांस्कृतिक समृद्धीचा वारसा सांगतो. एकेकाळी खान्देशच्या राजधानीचा मान मिळविणाऱ्या थाळनेर मध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर असलेलं सप्तश्रृंगीदेवीचे मंदीर, तापीकाठावरची स्थळेश्र्वर, पाताळेश्वर […]

Continue Reading

जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग

मुंबई (तेज समाचार डेस्क): पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घडली आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. रुग्णांची हेळसांड, बेडची कमतरता, व्हेंटिलेटर इत्यादी गोष्टींमुळे पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर वादच्या भोवऱ्यात […]

Continue Reading

कोणत्याही प्रकारचा निवडणूक कार्यक्रम राबवू नये- बामणोद उपसा जलसिंचन पाणी वापर संस्थेला पत्र

कोणत्याही प्रकारचा निवडणूक कार्यक्रम राबवू नये- बामणोद उपसा जलसिंचन पाणी वापर संस्थेला पत्र ऑनलाइन मराठी तेज समाचार कॉम वृत्ताची दखल. यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील बामणोद् उपसा जलसिंचन पाणी वापर संस्थेने कोणत्याही प्रकारचा निवडणूक कार्यक्रम राबवू नये असे लेखी पत्र यावल येथील पाटबंधारे विभागातील उपविभागीय अभियंता यांनी दिनांक 24/9/2020 रोजी काढले त्यामुळे तसेच बामणोद उपसा जलसिंचन […]

Continue Reading

नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुनर्घटन करणार : डॉ. अभिजीत मोरे

 नंदुरबार (वैभव करवंदकर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आघाडीची पुनर्घटन करणार आहोत. शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अभिजीत मोरे बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्र्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रिक्त होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार, नियुक्ती करण्यात […]

Continue Reading

शिरपूर : भाजप ने साजरी केली दीनदयाळ उपाध्याय ची जयंती

शिरपूर (मनोज भावसार). जनता पार्टी शिरपूर शहर कार्यालयत भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत अत्यंत मोलाचे योगदान देणारे व्यक्तिमत्व, एकात्ममानव वादाचे प्रणेते, थोर विचारवंत पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आ. काशिराम पावरा व भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी म्हणाले कि प्रखर देशभक्त, कुशल संघटक, अंत्योदयाचे प्रणेते […]

Continue Reading