अंकिता लोखंडेचं रिया चक्रवर्तीला जोरदार प्रत्युत्तर

अंकिता लोखंडेचं रिया चक्रवर्तीला जोरदार प्रत्युत्तर मुंबई (तेज समाचार डेस्क): रिया चक्रवर्तीने काही दिवसांपुर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडेवर आरोप केले होते. अंकिताने रियाने केलेल्या आरोपांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर अंकिता त्याची विधवा पत्नी बनण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप रिया चक्र्वर्तीने अंकितावर केला होता. याचे उत्तर देत अंकिताने आपल्या इंस्टाग्रामवर […]

Continue Reading

टेम्पोची कारला धडक- दोन जखमी

पुणे (तेज समाचार डेस्क): एका टेम्पोने कारला जोरात धडक दिली. यामध्ये कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात 29 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजता बोराडेवाडी रोडवर घडला. संतोष मनोहर गोरे (वय 40, रा. मोशी), संगीता संतोष गोरे अशी जखमींची नावे आहेत. संतोष यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक […]

Continue Reading

Lockdown: वाढीव वीजबिलप्रकरणी 11 सप्टेंबरला सुनावणी

Lockdown: वाढीव वीजबिलप्रकरणी 11 सप्टेंबरला सुनावणी मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या वाढीव वीजबिलप्रकरणी ११ सप्टेंबर  रोजी सुनावणी होणार आहे. त्यामध्ये महावितरण व ऊर्जा विभागाला उत्तर सादर करावे लागणार आहे. देयक वसुली थांबविण्याचे महावितरणला अंतरिम आदेश देण्याची मागणीही याचिकादारांनी केली आहे. लॉकडाउन काळात महावितरणसह सर्वच वीज वितरण कंपन्यांनी ग्राहकांना […]

Continue Reading

न्यायालय अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ठोठावला प्रशांत भूषण यांना १ रुपये दंड

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):  न्यायालय अवमान प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंत हा दंड भरण्यास सांगितला आहे. दंड न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागले तसंच तीन वर्षांकरिता प्रॅक्टिस करण्यापासून रोखलं जाईल असं सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावताना […]

Continue Reading

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याविरोधात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा एल्गार

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याविरोधात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा एल्गार. कर्मचाऱ्यांनी केला सामुदायिक तीव्र शब्दात निषेध. यावल ( सुरेश पाटील) :यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सफाई मुकडदम व सफाई कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने यावल नगर पालिकेतील सर्व स्त्री-पुरुष सफाई कामगारांनी दुर्गादास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यावल नगरपालिके समोर मुख्याधिकारी यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आज […]

Continue Reading

यावल तालुक्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांनी केली मोठी गर्दी; प्रशासन कोमात आणि कोरोना जोमात

यावल  (सुरेश पाटील) कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या कार्यक्षेत्रात आणि तहसीलदार जितेंद्र कूवर,प्रभारी पोलिस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण यांच्या शासकीय कार्यालयापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील चुंचाळे परिसरात निंबादेवी धरणावर दररोज पर्यटकांची हजारोच्या संख्येने मोठी यात्रा ( गर्दी ) भरत असल्याने तसेच त्या ठिकाणी तरुणांमध्ये आपआपसात जोरात भांडणतंटे शाब्दिक चकमकी होत असून […]

Continue Reading

प्रा. भटू बागुल ( शिंपी ) यांना पी.एच. डी. पदवी प्रदान

प्रा. भटू बागुल ( शिंपी ) यांना पी.एच. डी. पदवी प्रदान नंदुरबार ( वैभव करवंदकर ): नंदुरबार येथील शिंपी समाजातील सामाजिक कार्यकर्ते प्रा. भटू बागुल ( शिंपी ) यांना पी.एच. डी. पदवी प्रदान केली आहे. प्रा. भटू बागुल हे शहादा येथील सातपुडाशिक्षण प्रसारक मंडळाच्या वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभाग प्रमुख प्रा.भटू […]

Continue Reading

यावल शहरातील बांधकाम व्यवसायकाची चोरी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली कासोदा परिसरात सापडली

यावल शहरातील बांधकाम व्यवसायकाची चोरी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली कासोदा परिसरात सापडली यावल शहरातील ते 2 चोरटे कोण ? ट्रॅक्टर मालकाची चुप्पी कशासाठी ? यावल ( सुरेश पाटील ): 14 ऑगस्ट 2020 शुक्रवार रोजी रात्री यावल शहरातील बोरावल गेट परिसरातून बांधकाम व्यवसायिका युसुफ समद पटेल यांच्या मालकीचे ट्रॅक्टर व ट्रॉलीची ( ट्रॅक्टर नं.MH–19AP–9215, ट्राली नं. 8728 […]

Continue Reading

मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन

मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन  शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मा. मुख्य अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यातआले. निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील पुलावरील रस्त्याची स्थिती अतिशय दैनिय झालेली असून आपल्या प्रशासनाची याकडे कोणतेही लक्ष असल्याचे दिसून येत […]

Continue Reading

अंकिता सुशांतची विधवा म्हणून ढोंग करतेय- रिया चक्रवर्ती

अंकिता सुशांतची विधवा म्हणून ढोंग करतेय- रिया चक्रवर्ती मुंबई  (तेज समाचार डेस्क):  सुशांत आत्महत्या प्रकरणी एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं. तसेच रियानं सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्यावर देखील निशाणा साधला आहे. गेल्या चार वर्षात अंकिता कुठं होती, आता सुशांतच्या निधनानंतर ती हे सगळं का बोलतेय, असा सवाल रियाने […]

Continue Reading