कत्तलीसाठी गोवंश वाहणारे वाहन पोलीसांच्या ताब्यात- विवरा पोलिस चौकी जवळ निंभोरा पोलिसांची कारवाई

कत्तलीसाठी गोवंश वाहणारे वाहन पोलीसांच्या ताब्यात – विवरा पोलिस चौकी जवळ निंभोरा पोलिसांची कारवाई यावल ( सुरेश पाटील ): मागील काही दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन ला खिर्डी परिसरातील गोरक्षकांनी गो-वंशाची क्रुरपने वाहतूक थांबवावी व काही चौकामधे फिक्स पॉइंट मिळण्याबबत निवेदन होते . त्याची दखल घेता निंभोरा पोलिसांनी आज रोजी विवरा पोलीस चौकी समोर, […]

Continue Reading

पिक विमा निकषांबाबत शेतकऱ्यांनी केला निषेध व्यक्त- 2 हजार पोस्टकार्ड कृषी व पालकमंत्र्यांकडे रवाना

पिक विमा निकषांबाबत शेतकऱ्यांनी केला निषेध व्यक्त- 2 हजार पोस्टकार्ड कृषी व पालकमंत्र्यांकडे रवाना यावल तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरणार……..? यावल ( सुरेश पाटील ): केळी व इतर पीक विमा संदर्भात योजनेचे निकष बदलविण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली परंतु 15 जुलै 2020 पर्यंत अहवाल न आल्याने महाराष्ट्र सरकारने सन 2020 ला बदलून दिलेले निकषच लागू […]

Continue Reading

‘ऑनलाइन’ माध्यमातून नवम‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला उत्साही वातावरणात प्रारंभ !

‘ऑनलाइन’ माध्यमातून नवम‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला उत्साही वातावरणात प्रारंभ ! वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात धर्माची बाजू घेऊन हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती जळगाव ( सुरेश पाटील ): कोरोना महामारी असो कि भविष्यात उभे ठाकलेले तिसरे विश्‍वयुद्ध असो, कालमहिम्यानुसार येणारा काळ हा हिंदुत्वनिष्ठांना अनुकूल असा काळ […]

Continue Reading

यावल पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना यांची बैठक

यावल पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना यांची बैठक. बकरी ईद निमित्त नमाज कार्यक्रम होणार नाही. यावल ( सुरेश पाटील ) : बकरी ईद सणानिमित्त यावल पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना यांची एक बैठक आज सकाळी यावल पोलीस स्टेशन आवारात घेण्यात आली. उद्या दिनांक 1 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी बकरी ईद सण / उत्सव असल्याने रमजान प्रमाणेच ईदगाह […]

Continue Reading

महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग- यावल पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल

महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग- यावल पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल तालुक्‍यातील किनगाव प्रा. आ. केंद्रातील घटना. दिनांक 30 गुरुवार रात्रीची घटना. यावल ( सुरेश पाटील ): तालुक्यातील किनगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानात तथा घरात अनाधिकारे प्रवेश करून लज्जास्पद कृत्य करून विनयभंग केल्याच्या कारणावरून 2 जणांसह 30 ते 35 जणांच्या […]

Continue Reading

कल्पेश सोनार सरस्वती विद्या मंदिरातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण सर्व स्तरातून अभिनंदन

कल्पेश सोनार सरस्वती विद्या मंदिरातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण सर्व स्तरातून अभिनंदन यावल ( सुरेश पाटील ): येथील सरस्वती विद्या मंदिरातील कल्पेश मोहनदास सोनार याने इयत्ता दहावी परीक्षेत 95.60 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सरस्वस्ति विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इ.10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल खालील प्रमाणे- एकूण प्रवीष्ठ […]

Continue Reading

शिक्षक भारती संघटना नंदुरबार च्या जिल्हाउपाध्यक्ष पदी महेश नांद्रे, संघटक पदी तुषार सोनवणे तर सहकार्यवाह पदी पुष्कर सुर्यवंशी यांची निवड

शिक्षक भारती संघटना नंदुरबार च्या जिल्हाउपाध्यक्ष पदी महेश नांद्रे, संघटक पदी तुषार सोनवणे तर सहकार्यवाह पदी पुष्कर सुर्यवंशी यांची निवड नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : नंदुरबार येथील शिक्षक भारती या संघटनेच्या नंदुरबार जिल्ह्याच्या कार्यकारणीत जिल्हा उपाध्यक्ष पदी महेश नांद्रे , संघटक पदी तुषार सोनवणे तर सहकार्यवाह पदी पुष्कर सूर्यवंशी यांची एक मताने निवड करण्यात […]

Continue Reading

नवविवाहित गर्भवती तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील घटना. यावल ( सुरेश पाटील ): तालुक्यातील चुंचाळे येथील एका 20 वर्षीय नवविवाहित गर्भवती तरुणिने आज दि.30 गुरुवार रोजी रात्री तिचे राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण चुंचाळे परिसरात अंधश्रद्धेतून एकच खळबळ उडाली आहे. चुंचाळे येथील राजश्री अमृत पाटील वय 20 ही तरुण विवाहिता 8 महिन्यांची गर्भवती असताना तिचे कुटुंबीयांसोबत […]

Continue Reading

माध्यमिक विद्यालय शिरसाड-साकळी येथे जि.प.शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

माध्यमिक विद्यालय शिरसाड-साकळी येथे जि.प.शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण यावल ( सुरेश पाटील ) : तालुक्यातील साकळी येथील माध्यमिक विद्यालय शिरसाड-साकळी या शाळेत संस्थेचे अध्यक्ष व जळगाव जि.प.चे शिक्षण,आरोग्य व क्रिडा सभापती रविद्र सुर्यभान पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक के.एल. बडगुजर यांनी त्यांचा सत्कार […]

Continue Reading

साकळी येथील जि.प.मराठी शाळेस संरक्षक भिंत बांधकामाचा शुभारंभ

साकळी येथील जि.प.मराठी शाळेस संरक्षक भिंत बांधकामाचा शुभारंभ यावल ( सुरेश पाटील ) : तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परिषद मराठी मुला- मुलींच्या शाळेत एमआरजीएस योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील (छोटूभाऊ) यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या संपूर्ण शाळेस संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ जि.प.सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते दि.२७ रोजी करण्यात आला. यावेळी कृऊबा […]

Continue Reading