ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयीन कर्मचारी सतीश फेगडे सेवानिवृत्त

यावल यावल  ( सुरेश पाटील ) :यावल ग्रामीण रुग्णालय कार्यालयीन कर्मचारी सतीश फेगडे हे आपल्या प्रदीर्घ यशस्वी सेवेनंतर आज दिनांक 30 जून 2020 मंगळवार रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले त्यानिमित्ताने यावल ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर बारेला, डॉक्टर पवार, सूर्यकांत पाटील, नानासाहेब घोडके, कमलाकर जावळे, कादर तडवी यांच्यासह कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वर्गाने सतीश फेगडे यांना शाल श्रीफळ […]

Continue Reading

भाजपा नंदुरबार तर्फे अधिक्षक अभियंता महावितरण प्र.विभाग, नंदुरबार यांना निवेदन

भाजपा नंदुरबार तर्फे अधिक्षक अभियंता महावितरण प्र.विभाग, नंदुरबार यांना निवेदन नंदुरबार ( वैभव करवंदकर): जागतिक महामारी कोरोनामुळे आपल्या देशात 22 मार्च 2020 पासुन लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व सामान्य लोकांना या लॉकडाऊनमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. लोकांना 3 महिन्यांपासुन रोजगाराच्या प्रश्न निर्माण झाला आहे असे असुण त्यांचे उत्पन्न कमी व खर्च […]

Continue Reading

कै.रामभाऊ पाटील यांनी नंदुरबार शहरात छायाचित्रण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले

कै.रामभाऊ पाटील यांनी नंदुरबार शहरात छायाचित्रण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले नंदुरबार ( वैभव करवंदकर): नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन २२ वर्ष झाले. आज दि.१ जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्याचा २२ वा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या नकाशावर नंदुरबार जिल्ह्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले असले तरी त्याही पूर्वीपासून या शहराचा ऐतिहासिक ठेवा विविध माध्यमांतून सर्वांनी जपून ठेवला. त्यामुळे नंदनगरीचे […]

Continue Reading

शिरपूर: विवाहचा खर्चातुन वाचलेला पैसा वधु-वरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवावा : अरुण धोबी

विवाहचा खर्चातुन वाचलेला पैसा वधु-वरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवावा : अरुण धोबी शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): साध्या पद्धतीने विवाह होणे ही धोबी समाजातील क्रांती आहे. रूढी-परंपरांना समाज तिलांजली देत आहे हे प्रगतीचे लक्षण आहे. समाजात अशा पद्धतीने विवाह कार्यक्रम घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे. अशा पद्धतीने आपण श्रीसंत गाडगे बाबांच्या समाज सुधारणेचा वारसा […]

Continue Reading

पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशभरात डिझेल आणि पेट्रोलच्या दराचा चांगलाच भडका उडाल्याचं पहायला मिळालं. सलग २१ दिवस इंधनदरवाढीच्या दरात वाढ झाल्यानं नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली. मात्र सलग दोन दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्यानं नागरिकांना यामुळे चांगलाच दिलासा मिळणार आहे. लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम […]

Continue Reading

APPLE आणि GOOGLE चा TikTok ला दणका- घेतला ‘हा’ मोठा निर्णय

APPLE आणि GOOGLE चा TikTok ला दणका- घेतला ‘हा’ मोठा निर्णय नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): भारत सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घातली. भारत सरकारच्या या निर्णयानंतर 12 तासांच्या आतमध्ये भारतामध्ये गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. […]

Continue Reading

यावल पंचायत समिती आणि शिक्षण क्षेत्रात लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रवेश

यावल पंचायत समिती आणि शिक्षण क्षेत्रात लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रवेश संपूर्ण राजकारणात एकच खळबळ. यावल  ( सुरेश पाटील ) : यावल तालुक्यात आज दिनांक 30 रोजी सकाळी फैजपूर येथे 4, साकळी येथे 7, मनवेल येथे 1 अट्रावल येथे 1 असे एकूण 13 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तसेच साकळी गांवात एकाच कुटुंबातील 6 जण कोरोना […]

Continue Reading

यावल एसटी आगाराची मालवाहतूक सेवा 24 तास सुरू

यावल एसटी आगाराची मालवाहतूक सेवा 24 तास सुरू यावल  ( सुरेश पाटील ) : गेल्या तीन ते साडे तीन महिन्यापासून एसटीबस सेवा बंद पडली असल्याने थोडेफार उत्पन्न मिळविण्यासाठी यावल एसटी आगाराने गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मालवाहतूक सेवा सुरू केल्याची माहिती यावल आगार प्रमुख यांनी दिली. गेल्या तीन ते साडे तीन महिन्याच्या कालावधीत कोरोना […]

Continue Reading

अँड.देवकांत बाजीराव पाटील यांची भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेवर जळगांव जिल्हाअध्यक्ष म्हणून नियुक्ती

अँड.देवकांत बाजीराव पाटील यांची भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेवर जळगांव जिल्हाअध्यक्ष म्हणून नियुक्ती   यावल यावल  ( सुरेश पाटील ) : भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रितेश राठोड व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्की राजपूत व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनोहर चौधरी यांच्याआदेशानुसार प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते यावल तालुक्यातील विरावली येथील […]

Continue Reading

शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी

मुख्यमंत्री ठाकरे, शालेय, वैद्यकिय व उच्च तंत्रशिक्षण मंत्री यांचाकडे मागणी शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): राज्य सरकारने शाळा चालु करण्याचा निर्णय जाहिर केला असुन पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मनात कोरोनाच्या साशंकता आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा […]

Continue Reading