पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार मार्क

मुंबई (तेज समाचार डेस्क): सद्य परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात सरासरी गुण देऊन पास करण्याचा निर्णय व ज्यांना अधिक गुण […]

Continue Reading

पुणे : 138 रूग्ण ठणठणीत होऊन घरी

पुणे : 138 रूग्ण ठणठणीत होऊन घरी पुणे  (तेज समाचार डेस्क): गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. काल रूग्णसंख्या […]

Continue Reading

3, 5 आणि 8 जूनला काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?

  मुंबई  (तेज समाचार डेस्क):  केंद्र सरकारनंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारनेही देखील आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने देखील 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 3 टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. मात्र राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल-हॉटेल आणि […]

Continue Reading

यावल ब्रेकिंग :पोलीस पाटील यांचे औषध उपचार सुरू असताना दुःखद निधन

यावल (तेज समाचार प्रतिनिधि ):  यावल येथील पोलीस पाटील यांचे आज दिनांक 31 रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास औषध उपचार सुरू असताना दुःखद निधन झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे   जिल्ह्यात आज ३७ नवीन कोरोना बाधीत रूग्ण

Continue Reading

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

  मुंबई  (तेज समाचार डेस्क):  दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळून शाळा सुरू कराव्यात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरु करणं अडचणीचं आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करावं, असा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शिक्षण […]

Continue Reading

जिल्ह्यात आज ३७ नवीन कोरोना बाधीत रूग्ण

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या साडेसातशेच्या उंबरठ्यावर जळगाव : जिल्ह्यात आज ३७ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह असणार्‍या रूग्णांची संख्या ७३८ इतकी असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. जिल्हा कोविड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात एकुण ४५ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यातील […]

Continue Reading

दिल्ली: ‘कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसा नाही’; केजरीवाल सरकारनं केंद्राकडे मागितले ‘इतके’ हजार कोटी

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या संकटाशी लढताना दिल्ली सरकारची तिजोरी आता रिकामी झाली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही त्यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे केजरीवाल सरकारनं केंद्र सरकारकडे 5,000 कोटी रुपयांची तातडीची मदत मागितली आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळं दिल्ली सरकारची 85 टक्के कर वसुली थांबली आहे. त्यासाठी मोठ्या तातडीच्या मदतीची सरकारला गरज आहे, असं उपमुख्यमंत्री […]

Continue Reading

पुणे : पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढणं अंगलट; पोलिसासह 8 जणांना अटक

  पुणे | लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. एवढंच नाही, तर आता कारागृहातून सुटलेल्या आरोपींची रॅली काढण्यासही सुरुवात झाली आहे. येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपींची रॅली काढण्यात आली होती. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलानी आणि जमीर मुलानीची रॅली निघाली होती. रॅलीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेतील पोलीस शरीफ मुलानीचाही सहभाग होता. याप्रकरणी पोलिसांनी […]

Continue Reading

कोरोनामुळे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे कामकाज निंबाच्या झाडाखालून

कोरोनामुळे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे कामकाज निंबाच्या झाडाखालून एकाच दिवसात पंधरा हजाराची दंडात्मक कारवाई. यावल (तेज समाचार प्रतिनिधि): कोरोनामुळे सोशल डिस्टन्स कायम ठेवण्यासाठी यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आपल्या कॅबिन ऐवजी पोलीस स्टेशन आवारातच असलेल्या एका निंबाच्या झाडाखाली खुर्ची टाकून पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेत आहेत. पोलीस स्टेशन आवारात […]

Continue Reading

लॉकडाऊन शिथीलतेनंतर चिंतेत भर, देशात गेल्या 24 तासांतला कोरोनाबाधितांचा रेकॉर्ड!

  नवी दिल्ली | गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 8 हजार 380 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.  काल लॉकडाऊनच्या शिथील केलेल्या घोषणेनंतर गेल्या 24 तासांतली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी वाढ आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने विक्रमी भर पडत आहे. […]

Continue Reading