धक्कादायक : जळगाव जिल्ह्यात आणखी 5 कोरोना बाधित रूग्ण आढळले, रूग्णसंख्या 37

जळगाव जिल्ह्यात आणखी 5 कोरोना बाधित रूग्ण आढळले, रूग्णसंख्या 37 जळगाव (तेज समाचार डेस्क) : नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.  यापैकी 51 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  तर 5 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.  कोरोना बाधित व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 15 वर्षीय मुलगा, अमळनेर […]

Continue Reading

धक्कादायक : मालेगावात आतापर्यंत 42 पोलिसांना कोरोना

धक्कादायक : मालेगावात आतापर्यंत 42 पोलिसांना कोरोना नाशिक (तेज समाचार डेस्क) :कोरोनाचं ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मालेगावात बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच, आता कोरोनाविरोधी लढणाऱ्या योद्ध्यांनाही या विषाणूच्या साखळीनं घट्ट विळखा घातला आहे. मालेगावात आतापर्यंत ४२ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पोलिसांचा फौजफाटा मालेगावमध्ये वळविण्यात आला आहे. मालेगावमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने […]

Continue Reading

अमळनेर : प्रताप महाविद्यालय स्थित कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट देण्यात आले

अमळनेर : प्रताप महाविद्यालय स्थित कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट देण्यात आले अमळनेर (तेज समाचार प्रतिनिधि ) : येथील कोरोना (कोविड -१९)या प्रताप महाविद्यालय स्थित कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट देण्यात आले. जिल्ह्यातील कोरोना आजाराचा हॉट स्पॉट ठरलेल्या अमळनेर मध्ये […]

Continue Reading

जळगाव: रास्त भाव दुकानातून धान्य वाटपाचे वेळापत्रक जाहिर

रास्त भाव दुकानातून धान्य वाटपाचे वेळापत्रक जाहिर नागरीकांनी गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रकानुसारच धान्य घेण्यास जावे धान्य घेताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन जळगाव   (तेज समाचार डेस्क) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाथार्थ्याना तसेच एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांसाठी कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत शासनाने आधी घोषित केल्याप्रमाणे मे आणि […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यात आणखी 1 कोरोना बाधित रूग्ण आढळला, रूग्णसंख्या 32

जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला जळगाव   (तेज समाचार डेस्क) :नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 12 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.  यापैकी 11 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. कोरोना बाधित व्यक्ती भुसावळ येथील 38 वर्षीय महिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह […]

Continue Reading

जळगाव : जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी नागरीकांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी नागरीकांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे जळगाव   (तेज समाचार डेस्क) : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून ज्या नागरीकांना परराज्यात अथवा इतर जिल्ह्यांमध्ये जायचे असेल त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी […]

Continue Reading

धुळे: जिल्ह्यात आणखी 2 रुग्ण करोना पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या 27

धुळे: जिल्ह्यात आणखी 2 रुग्ण करोना पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या २७   धुळे  (तेज समाचार डेस्क) : धुळे जिल्ह्यात ही करोनाबाधितांची संख्या २७ वर पोहचली असून ६ जणांचा यात मृत्यू झाला आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दोन रुग्णांचे करोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिंदखेडा तालुक्यातील २८ वर्षीय तरुणाचा, […]

Continue Reading

ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली मुंबई  (तेज समाचार डेस्क): भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे. ते चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दूवा होते, हा दूवा निखळला आहे, अशी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता […]

Continue Reading

धुळे: कोरोना विषाणूमुळे ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू

धुळे  (तेज समाचार डेस्क) :  श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल ७५ वर्षीय महिलेचा 29 एप्रिल 2020 रोजी रात्री ११:४५ वाजता मृत्यू झाला. ही महिला कोरोना विषाणूची पॉझिटिव्ह रुग्ण होती, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Continue Reading

बुलडाणा: महिलेची भर रस्त्यात केली प्रसूती, आरोग्य सेविका आल्या धावून

बुलढाणा (तेज समाचार डेस्क):कोरोना विषाणूचे संकट, त्यापार्श्वभूमीवर लावण्यात आलेले लॉकडाऊन आणि अशा परिस्थिती प्रसववेदना सोसणारी माता या संकट काळात ड्युटीहून घरी परतणा-या आरोग्य सेविका मदतीला धावून आल्यात. रस्त्याच्या कडेला आटो थांबवून त्यांनी या महिलेची प्रसूती केली. सदर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. संकट काळात माणूसकी अधोरेखीत करणारी ही घटना आज, बुधवारी सकाळी 10 वाजता […]

Continue Reading