धुळे : बाजारात मोकाट फिरतोय क्वारंटाइन रुग्ण

धुळे (तेज समाचार). कोरोना वायरस आपल्या देशांत दिवसेनदिवस गंभीर होत चालला आहे, तरीही लोकांना याचे गांभीर्य कळलेले नाही. ज्या मरीजांना कोरंटाइन होण्यासाठी सांगण्यात आले आहे, ते सुद्धा कोरोना वायरस चे गांभीर्य लक्षात घेत नाही आहे आणि मोकाट फिरत आहे. सोमवारी शहरात होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला एक तरुण बाजारपेठेतून बाजार करून साक्री रोडवरील घराकडे जाताना महापालिकेच्या […]

Continue Reading

नंदुरबार : खाजगी वाहनांना पेट्रोल व डिझेल वितरण बंद

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश नंदुरबार  (तेज समाचार डेस्क). नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा  व धडगाव नगरपालिका हद्दीतील व अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंपावरून सर्व दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना पेट्रोल व डिझेलचे वितरण 31 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने  लॉकडाऊन जाहीर केले […]

Continue Reading
Dr.Subhash Bhamare

डॉ.सुभाष भामरे यांनी महापालिकेची करोना विषाणू प्रतिबंधनात्मक कार्यवाही बाबत आढावा बैठक

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी महापालिकेची करोना विषाणू प्रतिबंधनात्मक कार्यवाही बाबत काल  दि.२८-०३-२०२० रोजी दुपारी ४ वाजता आढावा बैठक घेतली.  ह्या बैठकीत महापौर मा.श्री.चंद्रकांत सोनार व भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व उपायुक्त मा.श्री.गिरि साहेब व आरोग्य अधिकारी उपस्थित होते व त्याचा सारांश खालील प्रमाणे ह्या बैठकीत आरोग्य विभागाला व उपआयुक्तांचा महत्वाच्या सूचना देण्यात आल्या […]

Continue Reading

धुळे : मशीद परिसात पोलिसांना जबर मारहाण

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). संपूर्ण देशासह धुळे जिल्हामध्ये सुद्धा संचारबंदी असुन सुद्धा देवपुरातील अंदरवाली मशीद परिसरात काही टोळकी अर्ध्या रात्री गप्पा मारत बसलेली होती. या टोळक्यांना पोलिसांनी घरी जाण्यास सांगण्यावरून या टोळक्यांनी आणि त्यांचा समर्थनार्थ आलेल्या परिसरातील अन्य लोकांनी पोलिसाची कॉलर धरून मारहाण करण्याचा प्रकार येथे घडला आहे. तेव्हा या समाज विशेषच्या लोकांना कशाचीच भीती […]

Continue Reading

धुळे : ‘द बर्निग ‘ टॅक्टर ट्रॉलीसह कोरडा चारा जळून हजारो रुपयांचे नुकसान!

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): तालुक्यातील रावेर जुन्नर रस्त्यावर ‘द बर्निग ‘ टॅक्टर ट्रॉलीसह कोरडा चारा जळून हजारो रुपयांचे नुकसान. याबाबत मिळालेली माहिती की,आज दुपारी दिड ते दोन वाजेदरम्यान गंगाराम गवळी शेतकरी हे जुन्नेर गावातून टॅक्टरसह ट्रॉलीत गुरांना लागणारा कोरडा चारा भरून लळींग गावाकडे जाताना गावा बाहेर पुढे जाताना रस्त्यावर काही अंतरावर ट्रॉलीत भरलेल्या कोरड्या […]

Continue Reading

शिरपूर Corona virus Update : शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीची वेळ व ठिकाण

शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीची वेळ व ठिकाण – अंमल बजावणी दि.२९ पासून शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि ): कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात दिनांक २५ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन लागू केलेला आहे.बंदच्या काळात किराणा,भाजीपाला/फळ,दुग्धालय,औषधालाय आदी जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये संपर्क साखळी खंडित करणेकामी शिरपूर वरवाडे […]

Continue Reading

देशातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी जाहीर

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):  देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन देखील घोषित करण्यात आला आहे. या काळात आपत्कालीन प्रसंगात काम करणं सोपं व्हावं यासाठी देशातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी जाहीर केली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, […]

Continue Reading

“नव वर्षात करूया करोना विजयाचा संकल्प”- सरसंघचालक

नागपूर (तेज समाचार डेस्क): हिंदू नव वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशभरातील स्वयंसेवक आणि नागरिकांशी वॉनलाईन संवाद साधला. ‘करोना’ विषाणूमुळं निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत समाजाने सरकारच्या सूचनांचे पालन करून ‘करोना’वर विजय मिळवण्याचा संकल्प करावा,’ असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले आहे. यासंदर्भातील आपल्या व्हिडीओ संदेशात सरसंघचालक म्हणाले की, संघाच्या परंपरेत चैत्र […]

Continue Reading

जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा करण्यासाठी २४/७ काम करत आहे भारतीय रेल्वे

पुणे (तेज समाचार डेस्क) अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदे, फळे आणि भाज्या, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा इत्यादी वस्तू रेल्वे टर्मिनल्सवर लोड केल्या जात आहेत.  कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे भारतीय रेल्वेने ३१ मार्च २०२० पर्यंत देशभरातील प्रवासी रेल्वे सेवांचे कामकाज स्थगित केले आहे.  सध्या भारतीय रेल्वे देशभरात फक्त मालवाहतूक  करणा-या गाड्या चालवित आहे.  भारतीय रेल्वे आपल्या […]

Continue Reading

कोरोना : कैद्यांना पॅरोलवर सोडा – सर्वोच्च न्यायालय

नई दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशामध्ये दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तुरूंगातील गर्दी कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत. प्रत्येक राज्य सरकारने एक कायदा सचिव आणि राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्यासह एक उच्चस्तरीय समिती निर्माण करावी. या समितीद्वारे पॅरोल किंवा अंतरिम जामिनावर कोणत्या गुन्ह्यातील कैद्याला सोडले जाऊ […]

Continue Reading