साक्री : इंग्लिश मेडीयम शाळेच्या भिंतीलगत काही तासापूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला टाकून महिला गायब

साक्री : इंग्लिश मेडीयम शाळेच्या भिंतीलगत काही तासापूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला टाकून महिला गायब धुळे (वाहिद काकर): साक्री शहरातील वंजार तांडा जवळ असलेल्या सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहाशेजारी गुडशेपड इंग्लिश मेडीयम शाळेच्या भिंतीलगत काही तासापूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला टाकून महिला गायब झाल्याने साक्री शहरात खळबळ उडाली आहे.      यासंदर्भात सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृह […]

Continue Reading
Bhushan wagh

शिरपुर : एसीबीच्या गळाला लागला छोटा मासा! 2 हजारांची लाच घेताना कंत्राटी अभियंत्याला अटक

शिरपुर (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे पंचायत समितीचा कंत्राटी अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या पथकाने पकडले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार की,तक्रारदार यांचे पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर असून त्यांचे बांधलेल्या घरकुलाचे फोटो काढून,नजर तपासणी करून मूल्यांकन सादर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे त्यांनी 2000 रुपये ची मागणी24/02/2020रोजी केली होती.व आज ती रक्कम लाचेची मागणी करून  2000/-₹ लाचेची […]

Continue Reading

शिरूड : पहाटे-पहाटे चोरट्यांनी एटीएम केले लंपास

शिरूड (तेज समाचार प्रतिनिधि): जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच धुळे तालुक्यातील शिरुड गावात पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या बेसमेंटला असलेले  एटीएम रोकडसह लंपास केल्याची घटना घडल्याने गावात एकच खळबळ माजली. चोरट्यांनी एटीएम मशीन्स अंदाजे आठ ते बारह लाखांची रक्कम लंपास केल्याचे माहिती सूत्रांकडून कळते. एटीएम लुटीची माहिती कळताच तालूका पोलीसांनी घटनास्थळी धाव […]

Continue Reading

अमरावती : घराच्या वादातून भावाची हत्या

अमरावती : घराच्या वादातून भावाची हत्या अमरावती (तेजसमचार प्रतिनिधि): अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात मुगलाई पुऱ्यात भावानेच भावाला चाकू मारून ठार केल्याची घटना घडली आहे.  घर खाली कर, घरात राहू नकोस म्हणत झालेल्या शाब्दिक वादातून हि घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक आकाश राजू कंगाले याचा भाऊ सागर कंगाले […]

Continue Reading

गेल्या 5 हजार वर्षात एकही मशिद तोडली नाही- गडकरी

गेल्या 5 हजार वर्षात एकही मशिद तोडली नाही- गडकरी   नवी दिल्ली (तेजसमचार प्रतिनिधि): भारतात गेल्या 5 हजार वर्षांच्या इतिहासात एकाही हिंदू राजाने कुठलीही मशिद उध्वस्त केली नाही. तसेच कुणाचेही बळजबरीने धर्मांतर देखील केले नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. हिंदू संस्कृती प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते दिल्ली येथे […]

Continue Reading
Dhule sucide

धुळे: दैठणकर नगर गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

धुळे: दैठणकर नगर गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या धुळे (तेजसमचार प्रतिनिधि):  धुळे दैठणकर नगरात राहणाऱ्या तरुणाने  आत्महत्या केली. याबाबत मिळालेली माहिती की वाडीभोकर रोडवरील दैठणकर नगरात राहणाऱ्या 22 वर्षीय मेघराज बैसाणे तरुणाने घरात कोणी नसताना घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत जाऊन पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली रुणाची आत्महत्या ची बातमी […]

Continue Reading

धुळे : मुख्य बाजारपेठेतील क्रांती कॉम्प्लेक्स मधील आगीत 2 दुकाने जळून खाक 

धुळे : मुख्य बाजारपेठेतील क्रांती कॉम्प्लेक्स मधील आगीत 2 दुकाने जळून खाक हजार रुपयाचे नुकसान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरूच!  धुळे (तेजसमचार प्रतिनिधि): धुळे शहरातील गल्ली नंबर 4 मधील क्रांती  कॉम्प्लेक्स मधील दोन दुकानांना अचानकपणे आग लागून हजार रुपयाचे नुकसान झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले शहरातील मुख्य […]

Continue Reading

तरुणांनी तोड़-फोड, आंदोलनापासून लांब रहावे – संत बाबा उमाकांत महाराज

मथुरे चे परमसंत बाबा जयगुरुदेव यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी बाबा उमाकांत महाराज यांनी देशाच्या सर्व तरुणांना आवाहन केले आहे कि, तरुणांना देशाच्या भविष्याच्या रुपात पाहिल्या जाते. ते देशाचे भविष्य आहे. अशामध्ये जर तरुणांना आपली कोणतीही योग्य किंवा अयोग्य मागणीसाठी तोड़-फोड आंदोलन, धरणा, संप करतात, तर यानी आपल्याच देशाच्या मालमत्तेचे नुकसान होईल, देशाचे नुकसान होईल. आपल्याच देशाच्या […]

Continue Reading

धुळे : राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथकाची कारवाई लाखो रुपयांची दारू कार व 2 जण ताब्यात

धुळे : राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथकाची कारवाई लाखो रुपयांची दारू कार व 2 जण ताब्यात धुळे (तेजसमचार प्रतिनिधि):धुळे जिल्हा दारु पिणारा जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यातून दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून बऱ्याचदा अवैधरित्या देशी-विदेशी मद्यसाठा वाहतूक होत असते व आशा वाहतूक होणाऱ्या मध्ये साठा वरती भरारी पथकाची कारवाई होत असते त्याचप्रमाणे आज बुधवारी राज्य उत्पादन […]

Continue Reading

औरंगाबाद : महिला डॉक्टरची गळफास घेवून आत्महत्या

औरंगाबाद : महिला डॉक्टरची गळफास घेवून आत्महत्या औरंगाबाद (तेज़ समाचार प्रतिनिधि  ): लग्नाला अवघे 15 दिवस शिल्लक असताना औरंगाबाद येथील महिला डॉक्टरने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या आत्महत्येचा  कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शादाब शिरीन मोहम्मद आरीफ (वय 28, रा.टाइम्स कॉलनी, कटकटगेट परिसर) असे आत्महत्या करणार्‍या महिला डॉक्टरचे […]

Continue Reading